रात्री झोपताना बेंबीत फक्त 2 थेंब टाका… पोटावरची कितीही चरबी मेणासारखी वितळून जाईल… गुडघे दुखी कायमची बंद…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज काल घरून काम करण्याच्या सवयीमुळे बऱ्याच लोकांचं वजन वाढलेलं पहायला मिळतं. हे वाढलेलं वजन, पोटाचा घेर, पोट पूढे आलेलं असेल, सर्वात जास्त वजन आणि चर बी वाढण्याची जागा असेल तर ती बेंबीच्या आसपास वाढते.

बेंबी जवळ जास्त चर बी जमा होते आणि बाकी ठिकाणी वजन वाढू लागतं. मित्रांनो हीच वाढलेली च रबी वितळवण्या साठी, कमी करण्यासाठी आज आपण अत्यंत रामबाण उपाय पाहणार आहोत.

आजच्या उपायाने या वजना संबंधित समस्या दूर होतातच, त्याच बरोबर बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात, ओठ सुकतात, चेहरा कोरडा पडतो, बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर डे ड स्किन असते. या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपला आजचा उपाय फायदेशीर आहे.

मित्रांनो बऱ्याच लोकांची दृष्टी कमजोर झालेली असते, डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी, अकाली पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी, केसांतील कोंडा, डोक्यात येत असलेली खाज, केस ग ळ ती कमी करण्यासाठी, सुद्धा हा उपाय करू शकता.

ज्यांना सांधे दुखी, गुडघे दुखी आहे, पायात आग होणे, जळजळ होणे, शांत झोप न लागणे, ता ण त णाव असतो, या सर्व समस्या कमी करण्यासाठी आजचा उपाय अत्यंत महत्वाचा आहे.

ज्यांना सांधेदुखी, गुढघे दुखी आहे त्या लोकांनी हे तेल आपल्या गुढघ्याना रात्री झोपताना लावायचं आहे. हे तेल लावण्यापूर्वी थोडं कोमट करून घेतलं तर अत्यंत लाभ होतो.

आपल्या हाताच्या बोटानी चांगल्या प्रकारे मालिश करत तुम्ही हे तेल आपल्या गुढघ्या वर लावा. मित्रांनो आपल्या सांध्यांमध्ये असलेले साय नाईड फ्यु एल म्हणजेच वंगण वाढवण्यासाठी हे तेल अत्यंत महत्त्वाचे आहे.

सांधेदुखी, गुढघे दुखी मुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी, दबलेली नस मोकळी होण्यासाठी सुद्धा हे तेल उपयोगी आहे. या तेलामुळे गुढघे दुखीचा त्रास हा 100 टक्के कमी होतो, तुम्ही एकदा याचा वापर करून पहा.

मित्रांनो ज्यांना झोपेच्या समस्या आहेत, वारंवार ता ण, त णाव असतो, पायाला आग होते, हातापायाला गोळे येतात, पायात मुंग्या येतात, अशा समस्या असतील तर या तेलाने रात्री झोपताना तळपायाला मालिश करा.

मालिश केल्याने मित्रांनो हातापायाला येणाऱ्या मुंग्या कमी होतात, गोळे येणं कमी होते आणि रात्री झोप सुद्धा चांगली लागते. पायाला तेल लावल्यानंतर थोड्या वेळाने सॉ क्स घाला जेणेकरून अंथरून खराब नाही होणार.

मित्रांनो हे जे तेल आहे ते आहे मोहरीचे तेल. आपल्याला मोहरीचे कच्चे तेल यासाठी वापरायचं आहे. तुम्हाला हे तेल कोणत्याही दुकानात मिळेल. मोहरीच्या तेलामध्ये बीटा केरो टिन, आयरन फॅ टी ऍ सिड, कॅल्शि यम, मॅग्ने शियम तसेच व्हिटॅ मिन ए आणि इ भरपुर असतं.

मित्रांनो आपण बेंबी साठी किंवा बेंबीजवळ जे उपाय करतो, ते सरळ आपल्या मज्जा तंतू मध्ये जातात,आणि तिथून ते आपल्या पूर्ण शरीरात पसरतात त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला फायदा होतो. अशी ही बेंबी चिकित्सा अनेक आजारांवर उपयुक्त आहे.

बेंबी हा आपल्या शरीराचा सेंटर पॉ ईंट आहे, म्हणून या बेंबी मध्ये फक्त 3 ते 4 थेंब टाका, आणि बेंबीच्या आजूबाजूला मालिश करा. मित्रांनो मालिश केल्यानंतर त्या जागी एखादा प्ला स्टि क चा कागद बांधून ठेवा. ते तेल आपल्या कपड्यावर लागू नये म्हणून हे करा.

काही वेळानंतर तुम्ही तो कागद काढला तर त्या जागी घाम आलेला दिसेल. मित्रांनो मोहरीचे तेल उष्ण असल्यामुळे त्या जागेवरची च रबी जळते, वितळते.

मित्रांनो तुम्ही हा उपाय सलग 15 दिवस केलात तर तुमच्या पोटाचा घेर हा नक्की कमी होतो. हा उपाय अवघड नसल्याने घरातील कोणत्याही वयाची व्यक्ती सहज करू शकते.

या उपाया सोबत योग्य आहार, व्यायाम, केलात तर तुमचं वजन कमी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

डोळ्याच्या समस्या, केसांच्या समस्या, स्कि न ग्लो करण्यासाठी सुद्धा मोहरीचे तेल फायदेशीर आहे.

मित्रांनो असे आयुर्वेदिक उपाय केल्याने ता ण कमी होतो, मेंदूची कार्यशक्ती वाढते. शिवाय यांचे कोणतेही साईड इफेक्ट नाही होत. तर एकदा उपाय करून पहाच.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज हॅशटॅग मराठी लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. हॅशटॅग मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *