नमस्कार मित्रांनो,
मित्रानो ग्रह नक्षत्रांची कृपा बरसल्या नंतर मनुष्याचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. दिनांक 26 जुलै पासून असाच काहीसा शुभ संयोग या 6 राशींच्या जीवनात येणार असून 26 जुलै पासून पुढे येणारा काळ या राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.
आता यांच्या जीवनात निर्माण झालेला अ शु भ काळ समाप्त होणार असून अतिशय शु भ काळाची सुरवात यांच्या जीवनात होणार आहे. आता आपले नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही. जीवनातील अमं गल काळ आता समाप्त होणार असून मांग ल्याचे दिवस येणार आहेत.
मित्रानो दिनांक 26 जुलै रोजी ग्रहांचे राजकुमार बुध हे राशीपरिवर्तन करणार आहेत. ते मिथु न राशीतून कर्क राशीत गोचर करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार बुधाचे होणारे हे राशी परिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे.
26 जुलै रोजी बुध कर्क राशीत गोचर करणार आहेत आणि विशेष म्हणजे ग्रहांचे राजा सूर्यदेव या आधीच कर्क राशीत विराजमान आहेत. कर्क राशीत बुध आणि सूर्याचे एकत्र असणे हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात.
ते बुद्धी, वाणी, ज्ञान, व्यापार, उद्योग आणि धनसं पत्तीचे कारक ग्रह मानले जातात आणि सूर्य हे पद्प्र तिष्ठा, मान सन्मा नाचे कारक आहेत. बुध 9 ऑ ग स्ट पर्यंत कर्क राशीत राहणार असून त्यानंतर ते सिंह राशीत गो चर करतील.
बुधाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या 6 राशींवर पडणार असून 25 जुलै पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनातील सर्वात सुदंर काळ ठरणार आहे. आता यांच्या जीवनात प्रगतीचे दिवस यायला वेळ लागणार नाही.
सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. ग्रह नक्षत्राचा बनत असलेला हा संयोग आपल्या जीवनात अनेक आश्चर्य कारक घडामोडी घडवून आणणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
मेष रास
बुधाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. आ र्थि क प्राप्तीच्या दृष्टीने हे गो चर आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग, व्यवसायात वाढ होणार असून आ र्थि क आवक वाढणार आहे. या काळात परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून मेहनत करणार आहात.
परिवारातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला लाभणार आहे. बेरोज गारांना रोज गाराची प्राप्ती होईल. या काळात आपल्या बौ द्धि क क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांची भरपूर मदत या काळात आपल्याला लाभेल. धन लाभाचे योग जमून येतील.
मिथुन रास
बुधाचे होणारे हे गोचर मिथुन राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आ र्थि क समस्या आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यवसायात लाभ प्राप्त होणार आहेत. धन प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील. वाणी मध्ये गोडवा निर्माण होणार आहे त्यामुळे नाते संबंध मधुर बनतील.
आ र्थि क गुं तव णूक करण्यासाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. करि यर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
वृश्चिक रास
बुधाचे कर्क राशीत होणारे गोचर वृश्चिक राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.कलाक्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या कलागुणांचा पुरेपूर उपयोग या काळात करून घेणार आहात.
आ र्थि क प्राप्तीचे अनेक साधन उपलब्ध होणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार असून यश प्राप्तीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. आ र्थि क प्राप्ती समाधानकारक असेल.
धनु रास
बुधाच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव धनु राशीवर पडणार आहे. हे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. समाजात मान सन्मा नात वाढ होणार असून यश कीर्तीची प्राप्ती होणार आहे.
लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरणार आहात. आपल्या नाते संबंधात चांगली सुधारणा घडून येणार आहे. नोकरी आणि व्यापारातून आ र्थि क आवक समाधानकारक असेल.अडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.
मकर रास
मकर राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. बुधाचे कर्क राशीत होणारे गोचर आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आ र्थि क आवक समाधानकारक असेल. उद्योग व्यापाराचा वि स्ता र घडून येण्याचे संकेत आहेत.
घर परिवारात आनंदाचे वातावरण राहणार असून आपल्या वैभव सुखात मोठी वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात सुरु असलेल्या आ र्थि क समस्या समाप्त होणार आहेत.
मीन रास
मीन राशीसाठी काळ अतिशय अनुकूल बनत आहे. बुधाचे होणारे हे गोचर आपला भाग्योदय घडून आणणार आहे. उद्योग, व्यापारात यश प्राप्त होणार आहे. सरकारी योजनांमधून लाभ प्राप्त होऊ शकतो. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून धनलाभाचे योग बनत आहेत.
भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली स्वप्न या काळात पूर्ण होतील.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.