या 4 राशींचे भाग्य सुर्यासारखे उजळणार

0
67

नमस्कार मित्रांनो,

एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या ग्रहांच्या बदलाला संक्रमण म्हणतात. याचा शुभ आणि अशुभ असा दोन्ही स्वरूपांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. राहु ग्रह सुमारे 18 महिन्यांनी मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. राहूचे हे संक्रमण 27 मार्च रोजी होणार आहे.

अशा स्थितीत राहूच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु 4 राशींना मात्र व्यवसाय आणि त्यांच्या कामासंबंधी अधिक फायदा होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या 4 राशी चला जाऊन घेऊया.

1) मिथुन रास – राहूचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ देणारे असेल. विशेषतः प्रशासकीय सेवेशी निगडीत लोक मोठे यश मिळवू शकतात. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. या काळात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल.

2) कर्क रास – राहूचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी भरपूर धन मिळवून देणारे असेल. त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठा बदल दिसून येते. प्रत्येक कामात तुमची प्रशंसा होईल. व्यवसायात सुद्धा तेजी येईल आणि गुंतवणुकीसाठी तर काळ उत्तम आहे.

3) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहूच्या बदलामुळे पैसे कमावण्याचा अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या वेळी तुम्ही भरपूर पैसे कमवाल. नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. गुंतवणुकीत मोठा फायदा सुद्धा होईल.

4) कुंभ रास – राहूचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी भरपूर लाभ देईल. उत्पन्न देखील वाढेल पण त्याचबरोबर व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होईल. खास करून शेअर बाजारातून लाभ होण्याचे संकेत आहेत.

एक गोष्ट आवर्जून सांगत आहे बऱ्याचदा तुम्हाला असा अनुभव येत असेल की राशि भविष्य मध्ये जे काही सांगितलं जातं त्याची प्रचिती तुम्हाला येत नाही. तुमच्या बाबतीत मात्र वेगळेच घडताना दिसते. अशावेळी लक्षात घेतलं पाहिजे की, जो ग्रह संक्रमण करतो आहे तो तुमच्या कुंडलीत कोणत्या स्थानात आहे,

कोणत्या भावात आहे या गोष्टीमुळे असे परिणाम मिळत असतात. जर तो ग्रह तुमच्यासाठी शुभ नसेल तर तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळत नाहीत. जर तो ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये शुभ स्थितीत असेल तर तुम्हाला त्याचे नक्की चांगले परिणाम मिळतात.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here