नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि शांती समाधान असावे असे वाटते. या साठीच सर्वजण प्रयत्न करत असतात. काही लोकांच्या घरी कायम सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. अशा लोकांच्या घरी शांत, समाधानी वाटतं. पण काही लोक घरात तक्रार करतात, वाद घालतात, घरात त्वेषाने बोलतात त्यामुळे घरातील शांती भंग पावते.
मित्रांनो अशा घरी अलक्ष्मी वास करते व घरातील सर्व सदस्य नाराज होतात वास्तुदोष तसेच नकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील अशी नकारात्मक ऊर्जा नक्कीच निघून जाईल जर तुम्ही आपले आजचे हे उपाय तुमच्या घराच्या सुखासाठी कराल तर.
मित्रांनो या वास्तू टि प्स तुम्हाला लाभदायी ठरतील. घरी तुम्ही रोज सकाळी उठल्यावर घरी स्वामींचे भजन, मंत्र लावा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील, स्वामींचे रे डि ओ मिळतात ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ असा मंत्रघोष होत असतो, ज्यामुळे आपले घर प्रसन्न राहते.
मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे घरातील अडगळ, भंगार, कचरा घरात ठेवून घेऊ नका. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढत असते म्हणून अशा गोष्टी घरात ठेवून घेऊ नका. नंतर घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील अशा प्रकारे घराची रचना करा, घरात भरपूर सूर्यप्रकाश, प्रत्येक खोलीत पुरेसा सूर्यप्रकाश येईल बा ल्क नीत नेहमी उजेड राहील, कोणत्याही प्रकारचा कोंदट प्रकारचे हवामान राहणार नाही याची काळजी घ्या. या सर्वांमुळे आपले मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न राहते व आपला प्रत्येक दिवस आनंदात जातो.
मित्रांनो घरात सकारात्मक ऊर्जा भरपूर वाढवी त्यासाठी घरात धर्म ग्रंथाचे वाचन नित्यपाठ, स्वामी सेवा, स्वामींचा जप, गायन, अभंग नेहमी गट रहा तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी पुस्तके घरी आणा ती वाचत रहा व त्यांचा संग्रह करून वेळोवेळी स्वच्छता करा.
शेवटचा उपाय म्हणजे घरात नेहमी सकारात्मक गाणी, अभंग लावा, सकारात्मकता निर्माण करणारे ओम चॅ टिं ग चे व्हि डिओ, तसेच बाकीची सुरेल, सुमधुर गाणी, नैसर्गिक संगीत जे तुमच्या मनाला उभारी देईल असे संगीत लावून ठेवा, घरातील सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा घरात वाद होणार नाहीत, भांडण होणार नाही याची सतत काळजी घ्या.
हे सर्व केल्यामुळे घरात शांतता नांदेल व सौख्य राहील व नात्यात गोडवाही राहील. अशा प्रकारे घरात सुख, समृद्धी शांती तुम्ही परत आणू शकता. मित्रांनो हे 5 उपाय जर तुमच्या वास्तू मध्ये पाळले तर स्वामी नेहमीच तुमच्यावर प्रसन्न राहतील, आयुष्यातील समस्यांना धीराने सामोरे जाल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.