रोज बडीशेप खाणाऱ्यांनो एकदा हे वाचाच… विश्वास बसणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो बडीशेपला मसाल्यांचा राजा म्हटलं जातं, त्यामुळे पदार्थांना चव येतेच तसेच शरीराला देखील त्याचे खूप सारे फायदे आहेत. शरीर निरोगी व सुंदर दिसण्यासाठी, डोळ्यांना तजेलदार ठेवण्यासाठी बडीशेप उत्तम मानली जाते.

मित्रांनो बडी शेप मुळे तुमचं आरोग्य पच नाच्या तक्रारी कधीच करणार नाही. तोंडाची दुर्गंधी, त्वचेचे आजार या संदर्भात नेहमीच तुम्हाला निरोगी, वेदना रहित वाटेल. कारण ही बडीशेप आपल्याला पच नास मदत करते, त्यामुळे पोटाच्या समस्या नष्ट होतात तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे काम सुद्धा ही बडीशेप करत असते.

मित्रांनो पच नास मदत करते म्हणजेच खाल्लेलं अन्न व्यवस्थित पच वण्यासाठी बडीशेप मदत करते. यामुळे हल्ली बऱ्याच लोकांची पोटाची समस्या जी वाढली आहे ती दूर होईल. वज न जर नियंत्रित करायचं असेल, कमी करायचं असेल तर जेवल्यावर बडीशेप खात चला.

मित्रांनो श्वस नाचे विकार दूर होतील जेव्हा नियमितपणे तुम्ही बडीशेप खाल. बडीशेप मुळे तुमच्या शरीरातील कोले स्ट्रोल कमी होते. आजकाल शरीरात कोले स्ट्रोल वाढल्याने हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत. हृदय विकार खूप जणांना होत आहे. त्यामुळे तुम्ही दररोज जेवल्यानंतर बडीशेप खा यामुळे तुमचं हृदय निरोगी राहते.

बडीशेप खाल्याने शरीर निरोगी राहते ज्यामुळे तुम्ही नेहमी फिट राहता. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बडीशेप हा एक रामबाण उपाय आहे. शरीरातील हा र्मो न्स नियंत्रित ठेवण्यासाठी व शरीर थंड ठेवण्यासाठी बडीशेप ही अतिशय उपयुक्त आहे.

तसेच चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम, स्पॉट्स दूर करण्यासाठी बडीशेप खाल्ली जाते. जे लोक नेहमी बडीशेप खातात त्यांना कसलाही त्रास होत नाही, ते नेहमी निरोगी असतात. यातील सोडि अम, कॅल्शि अम, फॉस्फ रस यासारखे घटक शरीराला फायदेशीर ठरतात.

मित्रांनो बदामाची व बडीशेप ची पावडर रोज एक चमचा खाल्याने स्मरणशक्ती वाढते. डोळ्यांसाठी उपयुक्त असे व्हिटॅ मिन ए बडीशेप मध्ये असते त्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतात. खडीसाखर व बडीशेप बारीक करून त्याचे चूर्ण रोज झोपण्यापूर्वी घ्या. डोळे निरोगी राहतात.

शरीरातील वि षा री पदार्थ बाहेर टाकण्यासाठी बडीशेप मदत करते. छातीत जर जळजळ होत असेल, सारख उलटी आल्यासारखं होत असेल, पित्त खूप असेल तर बडीशेप ही लाभदायी आहे.

बडीशेप ही सर्वांनीच खायला हवी कारण यातील विविध घटक आपल्याला आजारी पडण्यापासून रोखतात व संरक्षण करतात. मू त्र मार्गात जर अडचण असेल, जळजळ होत असेल तर तुमच्या शरीरातील वि षा री पदार्थ बाहेर पडण्यास त्रास होत असतो. ज्यासाठी तुम्ही बडीशेप रोज खायला हवी, तुमच्या शरीरातील वि षा री पदार्थ निघून जातील आणि  या पदार्थांचं जेव्हा विघटन होईल तेव्हा आपलं शरीर निरोगी राहील. कारण आजारांचे व स्किन प्रोब्लेमचे कारण मुख्यत्वे हेच असते. त्यामुळे तुम्ही नक्कीच रोज नकळतपणे घडणारी ही सवय शरीराला लावून ठेवावी.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. हॅशटॅग मराठी पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *