नमस्कार मित्रांनो,
शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चर बीच्या गाठींना लिपोमा असे म्हणतात. त्वचेवर चर बीच्या गाठी होण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चर बीच्या गाठी होऊ शकतात.
मित्रांनो प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाठीवर अशा गाठी होत असतात. ह्या चर बीच्या गाठी ब्रे न ट्यु मर प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या गाठी कॅ न्स रच्या नसतात. चर बीच्या गाठी ह्या धोकादायक ठरत नसल्याने त्यावर उपचार करण्याचीही फार आवश्यकता नसते.
आपल्या कित्येक लोकांच्या अंगावरती या गाठी पाहायला मिळत असतात. याला मां सलगाठी असेही म्हणतात. याशिवाय या मां सलगाठीना हात लावल्यानंतर, जर तुम्हाला वेद नाच जाणवत नसल्यास, या मां सलगाठीचा आपल्या शरीराला काहीच धोका नसतो.
मित्रांनो जर तुमच्या शरीरावर असणारी मां सलगाठीला हात लावल्यास,तिथे वेदना होत असेल किंवा आ ग होत असेल किंवा तुम्हाला त्रास जाणवत असेल तर ही मांसलगाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या शरीरावरील कोणत्याही प्रकारची मां सलगाठी पूर्णतः नष्ट होण्यासाठी हा घरगुती उपाय करणे आवश्यक आहे.
मित्रांनो याशिवाय एक व्यक्तीगत अनुभव असा आहे की, ज्या व्यक्तींना ब्रे न कॅ न्सर होता, त्या व्यक्तींची सुपारी एवढी असलेली ही गाठ, फक्त एक महिन्यामध्ये हरभरा एवढी झाली आहे. म्हणून आजचा उपाय असा जो आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.
या उपायामध्ये तुमच्या मणक्याचा आ जार किंवा मणक्यामध्ये गॅप असल्यास भरून निघतो. याशिवाय तुमचा गुडघेदुखीचा त्रास कमी करतो. सोबत व्हि टॅ मिन B12 ची कमतरता, कॅ ल्शि अमची कमतरता असेल तर त्या साठी अत्यंत उपयुक्त घरगुती उपाय आहे.
मित्रांनो घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या या पदार्थांच्या मदतीने फक्त 15 दिवसात या समस्या दूर होतात. यासाठी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाची आवश्यकता आहे, कारण रोज सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर, आपल्या पायाला किंवा ज्या व्यक्तीला मणक्यात गॅप आहे, त्या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटे होईपर्यंत मालिश करा.
हा उपाय सलग पंधरा दिवस केल्यास, आपल्याला सातव्या दिवशी परिणाम दिसून येतो. तसेच हा उपाय केल्यानंतर, शरीरातील नसा किंवा हाडे कड़क झाले असतील, तर तेल जाऊन तो भाग मऊ होण्याची सुरुवात होते. कारण त्या ठिकाणी वंगण तयार होत असते.
मित्रांनो या उपायानंतर तुमच्या गुडघ्याची किंवा मणक्याची हालचाल चांगल्या रीतीने होण्यास मदत होईल, तसेच वेदना होणार नाहीत. असा हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे.
या साठी आपल्याला एक कांदा किसणीच्या मदतीने, बारीक किसुन घ्यायचा आहे. असा हा कांदा किसून घेतल्यानंतर, ज्या व्यक्तीला गुडघेदुखीचा त्रास आहे अशा ठिकाणी हा किसलेला कंद लावल्यास, तसेच जास्त वेळ मालिश न करता एकदा लावून दयावे.
थोड्या वेळाने तिथे संवेदना आणि वेदना कमी करण्यासाठी मदत होईल. हा अत्यंत रामबाण हा उपाय आपल्या गुडघे दुखी साठी मानला जातो. मित्रांनो ज्या व्यक्तींना मां सलगाठी आहेत त्यांनी हे मिश्रण संध्याकाळी झोपताना त्यावर किसलेल्या कांद्याने चांगल्या प्रकारे मसाज करावे.
हा उपाय सलग सात दिवस केल्यास परिणाम दिसून येतो. असा हा उपाय आपल्याला दोन प्रकारे करता येतो. दुसऱ्या उपायासाठी आयुर्वेदिक असा कांदा किसून घेतल्यानंतर, तो 2 कप दुधात मिक्स करून, ते दूध चांगल्या पद्धतीने उकळूण घ्या. हे दुध सकाळी उठल्याबरोबर घ्यावे.
हा उपाय केल्यानंतर साधारण एक तास कोणताही पदार्थ खायचा नाही, असे हे दुहेरी प्रकारचे उपाय केले तर त्यानंतर कसल्याही प्रकारची गाठी विरघळतातच.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. हॅशटॅग मराठी पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.