मिठा सोबत करा फक्त हा एक उपाय… इतका पैसा मिळेल की मोजताना थकून जाल…

नमस्कार मित्रांनो,

आजच्या या लेखात आपण आपल्या रोजच्या वापरातील मिठाचे काही खास उपा य जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या जीवनात मिठाला अनन्य साधारण महत्व आहे. रोजच्या जीवनात आणि जेवणात मीठ अत्यंत गरजेचे आहे.

जेवणात मीठ कमी असेल तर जेवण अळणी लागते आणि जास्त असेल तर बेचव. मिठामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते तसेच मिठामुळे आपले आयुष्य कमी होते. मिठाचा उपयोग कसा करावा हे खूपच कमी लोकांना माहीत असते.

आज आपण स्वयंपाका व्यतिरिक्त मिठाचा उपयोग कसा केला जातो याविषयी माहिती देणार आहे. आपल्या जीवनात येणारे संकटं आणि अडचणी यावर मात करण्यासाठी मिठाचा वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.

मिठाचे कितीतरी प्रकार आहेत. सैंधव मीठ, काळं मीठ, समुद्री मीठ, सामान्य मीठ. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचे प्रतिनिधी मानलं गेलं आहे. काही जण मिठाला राहूचे प्रतिक सुद्धा मानतात.

मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेऊ नये. ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवल्याने तिकडे शनि आणि चंद्राची युती होते. ही युती आपल्यासाठी खूपच घातक ठरण्याची शक्यता असते. शनी आणि चंद्राच्या युतीमुळे रोग आणि शोक दोन्ही येऊ शकतात. जे काही घडेल त्याचा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो.

मीठ हे प्लास्टिक च्या बरणीत सुद्धा ठेऊ नये. मीठ हे फक्त आणि फक्त काचेच्या बरणीतच ठेवावे. काचेच्या बरणीत मिठाला वाईट प्रभाव जाणवत नाही.

मीठ सांडले तर त्याला अपशकुन समजले जाते. मीठ सांडल्यामुळे चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात असं समजलं जातं.

स्वयंपाक करताना जेवणात मीठ कमी झाले तर आपण नंतर टाकू शकतो. पण जेवण बनवताना मधेच चाखून पाहू नये, असं केल्याने जीवनात दारिद्र्य येते.

आपल्या शास्त्रानुसार देवाला नैवेध्य दाखवल्याशिवाय जेवू नये. तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये. मीठ पुडीत बांधलेले असेल तरीही ते कोणाला डायरेक्ट हातावर देऊ नये. त्यामुळे ज्याला मीठ देत असाल त्याच्या सोबत असलेले चांगले संबंध खराब होतात.

मित्रांनो आज तुम्हाला जे जे उपाय सांगत आहे ते खूपच सोपे आहेत. ते करणं तितकं अवघड नाही. त्यामुळे तुमच्या जेवणात अडचणी असतील तर हे उपाय करून तुम्ही सुद्धा  हे उपाय करा. या उपायांनी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील.

काळं मीठ

एका लाल कापडात काळे मीठ घेऊन त्याची छोटीसी पुरचुंडी बांधा. ते बांधलेलं कापड तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधून टाका.

घराच्या दारात बांधल्यामुळे तुमच्या घरी कोणतीही निगे टिव्ह ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. आणि तुमच्या आयुष्यात अडचणी येणार नाहीत.

याशिवाय काळ्या मिठाची छोटीशी कापडी पिशवी तिजोरीत ठेवा. यामुळे तुमच्या पैशात वाढ होत राहील. तुमच्या तिजोरीवर माता लक्ष्मीची कृपा राहील. तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील. जेव्हा पैसा येईल तेव्हा तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील.

काचेची बाटली आणि मीठ

एक काचेची छोटी बाटली घ्या. त्या बाटलीत मीठ भरून ती बाटली तुमच्या बाथरूम मध्ये ठेऊन द्या. असं केल्याने घरातील नका रात्मक ऊर्जा बाथरूम मध्ये निघून जाईल.

तसेच याचा दुसरा फायदा असा होईल की बाथरूम मधील जीव जं तू आणि किटा णू पासून बाथरूम चे संरक्षण होईल.

भारतीय शास्त्रानुसार मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. तुम्ही काचेच्या बाटलीत मीठ घालून घराच्या कोपऱ्यात ठेवलीत तर नकारा त्मक ऊर्जा निघून जाऊन सका रात्मक ऊर्जेचा संचार होईल. यामुळे घरातील दारिद्रता दूर होईल.

मीठ आणि लोखंडी भांडे

मीठ जेव्हा आपण लोखंडी अथवा स्टील च्या भांड्यात ठेवतो तेव्हा चंद्र आणि शनी यांचे मिलन होते. हे आपल्याला खूपच त्रासदायक ठरू शकतं, म्हणून मीठ हे नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवावं.

दुसऱ्याच्या हाताचं मीठ खाऊ नका आणि देऊ नका

मित्रांनो जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्या व्यक्तीच्या हाताचं मीठ कधीच खाऊ नका. जर कोणा व्यक्तीचं मन पापी असेल तर त्याचं मीठ कधीच खाऊ नये. जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या स्वभावात त्यांचे गुणदो ष दिसू लागतील. मीठ त्याचेच खावे ज्याचा स्वभाव आणि संस्कार चांगले आहेत.

फरशी पुसताना वापरा मीठ

घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा फरशी पुसताना पाण्यात जाडसर समुद्री मीठ टाकावे. त्या पाण्याने फरशी पुसावी. असं केल्याने घरातील नकारा त्मक ऊर्जा निघूज जाते आणि वातावरण पवित्र होते. यामुळे घरात लक्ष्मी चा वास होतो आणि घरात धनधान्याची बरकत येईल.

दृष्ट काढण्यासाठी वापरा मीठ

तुम्हाला किंवा घरातील कोणाला दृष्ट लागली असेल तर एक चिमूटभर मीठ घ्या. नजर लागलेल्या व्यक्तीवर उतरून घ्या आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या. या उपा याने नजरदो ष निघून जातो.

व्यक्तिगत बाधा असेल तर बाधा झालेल्या व्यक्तीवरून तीन वेळा मीठ उतरून घ्यावे आणि बाहेर टाकावे. हा उपा य सलग तीन दिवस संध्याकाळी करावा. याचा नक्की फायदा होईल.

वास्तू दोष दूर करण्यासाठी मीठाचा उपयोग

आपण वास्तू दोष दूर तर करू शकत नाही पण वास्तू शास्त्रात मिठाचे काही उपयोग सांगितले आहेत. त्याने आपण वास्तू दोष कमी जरूर करू शकतो.

जर नकारा त्मक ऊर्जेमुळे मन भयग्रस्त होऊन तुम्हाला त्रास होत असेल दोन्ही हातात मीठ घेऊन थोडा वेळ उभे रहा. थोड्या वेळाने ते मीठ वॉश बेसिन मध्ये टाकून द्या आणि नळ चालू करा. पूर्ण मीठ वाहून जाऊ द्या. घरात असलेला दोष सुद्धा मिठाच्या पाण्या बरोबर वाहून जाईल.

धनप्राप्ती साठी मिठाचा उपयोग

धनप्राप्ती साठी मिठाचे काही चमत्कारी उ पाय आहेत ते जाणून घेऊया. एका काचेच्या बरणीत मीठ घ्यावे. त्या बरणीत दोन चार हिरवे वेलदोडे आणि लवंगा टाकाव्यात.

असं केल्याने घरात पैशाची आवक वाढते आणि घरात बरकत सुद्धा होईल. वेलदोडे आणि लवंग ने मिठाला सुगंध येतो आणि धनाची आवक सुद्धा वाढते.

शनी च्या दुष्ट प्रभावा पासून वाचण्यासाठी असं वापरा मीठ

जेवताना भाजीत मीठ कमी असेल तर वरून मीठ घेऊ नये. खूपच आवश्यक असेल तर मिठाऐवजी सैंधव मीठ वापरू शकता. असे केल्याने शनीच्या वक्र दृष्टी पासून तुमचं रक्षण होईल. असं न केल्यास तुमच्या घरावर शनीची वक्र दृष्टी पडून घरात दारिद्र्य वाढेल.

मित्रानो मिठाचे हे काही सोपे पण महत्वाचे आणि चमत्कारी उ पाय होते. जास्त अवघड नाहीत तर एकदा नक्की करून पहा. तुमच्या घरातील दारिद्य्र दूर होऊन तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहूदे हीच सदिच्छा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *