घरामध्ये ध्यान करण्यासाठी जागा कोणती?…

0
49

नमस्कार मित्रांनो,

अध्यात्म वर अवलंबून असणारा हा प्रश्न आहे. वास्तू म्हटलं की आपल्या वास्तुमधील कुटुंबामध्ये, सदस्यांमध्ये पूजेची, आध्यात्म ची, मेडिटेशनची आवड असते.

यांना मेडीटेशन करण्याच्या दृष्टीने, आध्यात्म क्या दृष्टीने, ध्यानाच्या दृष्टीने योग्य जागा असणे अतिशय गरजेचे आहे. आणि त्यामुळे आपल्या वास्तू मध्ये असणाऱ्या नवखंडात इश्यान्या हा आध्यात्मच्या दृष्टीने अतिशय पवित्र मानले गेलेले आहे.

कारण हा खंड ईश्वराच्या नावाखाली आहे. या खंडाचे अधिपत्य हे साक्षात गुरुदत्तररायांकडे म्हणजे ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या अधिपत्याखाली हा खंड येतो.

त्यामुळे अध्यात्माच्या दृष्टीने, ध्यानाच्या दृष्टीने ईशान्य खंड हा अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे. त्यामुळे जर आपण ईशान्य खंडामध्ये जर आपण मेडिटेशन ची रचना केली.

तर आपल्याला आध्यायमाचे चांगले फायदे मिळण्यास सुरुवात होईल. आध्यात्म मध्ये रुची लगण्यास सुरुवात होईल. म्हणून आपल्या वास्तूत मेडीटेशनची जागा करत असताना ईशान्य दिशेला करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ईशान्य खंड मध्ये जागा नसेल तर पूर्व दिशेला करू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे वास्तुशास्त्र प्रमाणे आपल्या घरातील मंदिराची, देवस्थानाची जागा ईशान्य खंड सगितलेली आहे.

ईशान्य खंडातील देव्हाऱ्याच्य मंदिराच्या समोर बसून मेडी टेशन, ध्यान केल्यास सकारात्मक ऊर्जा आपणास मिळण्यास मदत होते. नैऋत्य, दक्षिण दिशेला कधीही मेडिटेशन ची रचना करू नये.

कारण याठिकाणी मेडीटेशन केल्याने सकारात्मक फायदे मिळत नाहीत. ध्यान लागण्यामध्ये या दिशेचा उपयोग होत नाही. वास्तुशास्त्र दृष्ट्या प्रथम स्थान ईशान्य दिशेला असते.

<
द्वितीय स्थान पूर्व खंडात आहे. तृतीय स्थान हे उत्तर खंडामध्ये आहे. शक्यतो मेडिटेशनची जागा ही ईशान्य खंडला करावी. त्यामुळे आपल्या घरातील सदस्यांना सर्व प्रकारची शांतता लाभते. सर्वांना आध्यात्म ची रुची लागते.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here