जीव गेला तरी चालेल पण आज गुरुवारी चुकूनही करू नका हे 1 काम…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक घरात वेगवेगळ्या अडचणी असतात, जसे की एखादया व्यक्तीला नोकरी मिळवण्यासाठी वारंवार अपयश येते, एखाद्या कन्येचा विवाह ठरत नाही, कुणाला घरात आ जारपण येते.  गुरु ग्रहाचा प्रभाव हा गुरुवारी जास्त असतो त्यामुळे गुरुची उपासना ही गुरुवारी केल्याने आपल्याला लवकर लाभ मिळतो.

मित्रांनो जेव्हा गुरू हा अशुभ स्थानी असतो तेव्हा त्या व्यक्तीचं मन हे देव धर्मातून बाजूला होते, त्याला देवध्यान आवडेनासे होते. काही गोष्टी ज्या चुकूनही गुरुवारी बाहेर काढू नका किंवा काही कामे करू नका जेणेकरून तुमच्या घरात वाद होतील, धन संपेल, काही विपरीत घडेल.

मित्रांनो याचे कारण म्हणजे गुरू ग्रह ईशान्य दिशेचा स्वामी आहे आणि या दिशेचा थेट संबंध लहान मुलांशी येतो, त्यामुळे गुरुवारी घरातील स्क्रॅ प गोष्टी बाहेर काढू नका त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, आरोग्यावर होतो व घरातील स्त्रिया देवध्यान करण्यास तयार होत नाही.

मित्रांनो गुरुवारी कोणतेही जड कपडे धुवू नयेत, जसे की आपले गोधडी, अंथरून वगैरे. तसेच नखे का पणे, फे सी यल करणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात. महिलांनी के स का पल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या पतीवर व मुलांवर होतो. सफाई जी कधीतरी करतो ती गुरुवारी करणे टाळावे.

महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत. या दिवशी घरातील फरशी पुसून काढणे टाळावे, तसेच घरातील मोठे अंथरूण यादिवशी चुकूनही स्वच्छ करू नका, धुवायला घेऊ नका त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, आरोग्यावर होतो.

गुरू ग्रहाचा प्रभाव या साऱ्या गोष्टी केल्याने कमी होतो. घरात जर लक्ष्मी टिकत नसेल तर प्रत्येक गुरुवारी हा उपाय नक्की करा. गुरू जेव्हा कमजोर असतो तेव्हा नोकरी व्यवसायात अडचणी येतात, येणारे पैसे विनाकारण विलंब करतात तसेच पती पत्नीचे भेद होतात. लक्ष्मी नारायणाची  एकत्र असणारी मूर्ती किंवा प्रतिमाची तुम्ही गुरुवारी पूजा करा, सर्व गोष्टी पूर्ववत होऊन घरी आनंद येतो.

मित्रांनो गुरुग्रह, गुरुदत्त यांची कृपा व्हावी यासाठी गुरुवारचा उपवास करावा, गुरू दत्ताचे नामस्मरण करावे. व्रत करत असताना मिठाचे सेवन करू नका. अगदी सोपा उपाय म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी परिधान करा. पिवळे पदार्थ जसे की बेसनाचे लाडू, आंबे यासारखे पदार्थ खाऊ शकता.

त्याचबरोबर एका महामंत्राचा जप तुम्ही गुरुवारी केल्याने अधिक प्रभाव जाणवेल, कारण गुरुवारी गुरू ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. “ओम बृम बृहस्पतये नमः” या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा तुम्हाला प्रभाव नक्की जाणवेल तसेच ||ओम नमो भगवते वासुदेवाय || असा मंत्र जप सुद्धा फळ देतो.

यादिवशी भगवान शंकराची सुद्धा पूजा केली जाते व पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुमच्या घरी बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाची प्रतिमा असेल, तर हळदीचे अक्षता व केसरी चंदन तसेच स्वतः पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने त्याचा प्रभाव अधिक होतो व घरात ऐश्वर्य वाढते. केळीच्या झाडाखाली गुरुवारी सायंकाळी दिवा लावा तसेच आई वडिलांचे आशीर्वाद घ्या त्यामुळे गुरू मजबूत होतो.

मित्रांनो आपला गुरू कम जोर आहे हे कसे समजेल? पोटदुखी असेल सततची, अप चनाचा त्रास होत असेल, सारखा आळस, स्ना यू सारखे दुखत असतील, कमरे खालचा भाग, पाय सतत वेदनांनी भरलेले असतील, अप त्य प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील, काही गोष्टी विनाकारण उशिरा घडत असतील तर समजून जा की तुमच्या कुंडलीत गुरू ग्रह कमजोर आहे त्यासाठी वरील छोटे उपाय नक्की करू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *