या 6 उपायांपैकी कोणताही 1 उपाय करा, तुमची कितीही वाढलेली शुगर कंट्रोल होईल.

0
59

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण यापूर्वी अनेक वेगवेगळे घरगुती उपचार आपण पाहत आलो आहोत. असे लक्षात आले की, विविध माध्यमातून की, शुगर कमी करण्याचे उपाय चवीला फारच कडवट आहेत किंवा दररोज हे उपाय करायला नको वाटते.

म्हणून आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे तुम्ही अगदी सहजपणे आणि आनंदाने करू शकता आणि विशेष म्हणजे यापैकी कोणताही एक उपाय जरी तुम्ही नियमित केला तरी तुमची शुगर लेव्हल कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा.

मित्रांनो आवळ्याचा सीजन असल्यामुळे बाजारात अगदी स्वस्तात आणि ताजे आवळे उपलब्ध होतात. हे आवळे खिसून बारीक करायचे आणि त्यामधील दोन ते तीन चमचे रस आणि

पाव चमचा हळद एकत्र करून सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळच्या जेवणाआधी अर्ध्या तासापूर्वी सेवन करायचे आहे.
या उपायाने तुमची वाढलेले शुगर लेव्हल काही दिवसातच नॉर्मल होयला लागते.

यानंतरचा दुसरा उपाय आहे दालचिनी. मित्रांनो मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे ही दालचिनी रक्तातील वाढलेली साखर उत्तमरित्या नियंत्रणात आणते. या दालचिनीची पावडर बनवून एक कप पाण्यामध्ये पाव चमचा दालचिनी पावडर टाकून याचा चहा बनवायचा आणि सकाळी उपाशीपोटी प्यायचा. यामुळे देखील शुगर नियंत्रणात येते.

मित्रांनो मखाने देखील शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. किराणामालाच्या दुकानात सहज उपलब्ध होणारे हे मखाने म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या तुम्ही तूपात भाजून किंवा अगदी तसे सुद्धा खाऊ शकता. दररोज सात ते आठ मखाने उपाशीपोटी खाल्ल्याने शुगर लेव्हल काही दिवसातच कंट्रोलमध्ये येते.

जांभूळाच्या सिजनमध्ये ठराविक प्रमाणात जांभूळ खाल्याने देखील फार फायदा होतो. याशिवाय आयुर्वेदिक औषधी दुकानात जांभळाच्या बियांचे पावडर विकत मिळते. त्याची पावडर देखील अर्धा ते एक चमचा गरम पाण्यासोबत तुम्ही वापर करून हे पाणी पिऊ शकता.

या दोन्ही गोष्टी करणे शक्य न झाल्यास आणि जांभळाचे झाड तुमच्या घराजवळच असेल तर याची पाच ते सहा ताजी पाने सकाळी तुम्ही चावून खाऊ शकता. यामुळे देखील तुम्हाला फायदा होणार आहे.

जांभळाच्या तुमच्या परिसरात नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुळशीचे पाच ते सहा ताजी पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने शुगर उत्तमरित्या कमी होते.

यापेक्षा स्वादिष्ट उपाय पाहिजे असेल तर तुम्ही डाळिंबाचे दाणे, पुदिना, आले, लसूण यांची बारीक अशी पेस्ट बनवायची आणि सकाळ संध्याकाळच्या जेवणामध्ये या पेस्टचा समावेश करायचा आहे. तुमची शुगर लेवल यामुळे वाढत नाही. मित्रांनो या उपायांसोबत तुम्ही सकाळी फक्त एक तास मॉर्निंग वॉक घेतला तर तुमच्या अगदी शुगरच्या गोळ्या देखील हळूहळू कमी होत जातात.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here