नमस्कार मित्रानो
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. उद्या येणारी गटारी अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ओळखले जाते. या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते.
अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. ज्योतिषानुसार यावर्षी येणारी गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी अमावस्येला ग्रहांचा अतिशय शुभ योग बनत आहे.
या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य उदयास येणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्रय आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्राचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणाऱा ग्रह नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी खरंच वाईट होता. या काळात अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागला .
पण आता अमावस्येपासून पुढे येणार काळ तुमच्या राशीसाठी अतिशय अनुकूल आहे. आता नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागणार नाही. दिनांक 27 जुलै च्या सायंकाळी 9.11 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक 28 जुलै च्या रात्री 11.24 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. पंचांगानुसार 28 तारखेला बुध सिंह राशीमध्ये गोचर करणार आहेत.
बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचा भाग्योदय घडून आनण्यास पुरेसा असतो आणि विशेष म्हणजे याच दिवशी चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे.
अनेक वर्षानंतर आषाढी अमावस्येला असा अद्भुत संयोग येत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आर्थिक समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे.
ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल असल्यामुळे धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात धनप्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. घरात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये पूर्णपणे बदल घडून येण्यास सुरुवात होईल. अमावस्येनंतर येणारा श्रावण महिना आपल्या राशि साठी विशेष फलदायी ठरणार आहे.
प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये अनेक पटीने वाढ होण्याचे संकेत आहेत. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष रास, वृषभ रास, सिंह रास, कन्या रास, तुळ रास, वृश्चिक रास, मकर रास, आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाईक करा.