घरात इथे ठेवा मोरपीस वेळ बदलेल थांबलेली सगळी कामे होतील.

0
80

नमस्कार मित्रांनो,

भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेला मोरपंख किंवा मोरपीस जे आपल्यासाठी सुख समृद्धी आणि ऐश्वर्य दायक ठरू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? घरात मोरपीस लावण्याची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार मोरपंखाचे काय महत्त्व आहे? मित्रांनो हे सगळं आज आपण या माहितीद्वारे जाणून घेणार आहोत.

मनाला मोहून टाकणारे रंगीबेरंगी मोरपीस हे तुमची अडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही एखादे नवीन काम हाती घेतला असेल तर ते सुद्धा योग्य पद्धतीने होण्यासाठी मोरपीस तुम्हाला उपयोगी पडू शकते. पण कसे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या बेडरूम मध्ये हे मोराचे पीस ठेवावे.

जिथे आपला सतत वावर आहे किंवा जिथे आपण काम करतो अशा ठिकाणी सुद्धा हे मोरपीस पूर्व दिशेला लावावे. त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात असे मानले जाते. आपण हाती घेतलेली कामे सुद्धा पूर्ण होतात आणि जिथे कुठे आपले पैसे अडकले असतील ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळतात.

हे मोराचे पीस आपण शुक्रवारच्या दिवशी सूर्य मावळण्याच्या आधी पूर्व दिशेला लावायचा आहे. तसेच तुमच्या घरात सतत भांडण होत असतील, मुले त्रास देत असतील तर अशा वेळी दक्षिण पूर्व दिशेला मोराचे पीस नक्की लावावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि घरातील वाद कलह दूर होतात.

तसेच घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो. कुणाची नजर लागली असेल तर ती सुद्धा निघून जाते. यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर मोराचे पीस लावावे. घरातील वातावरण त्यामुळे नक्कीच आनंदी होतं आणि घरामध्ये सुख शांती समाधान कायम राहतात.

तुम्ही कोणतं चांगलं काम करत असाल तर आपल्या जवळ एक छोटासा मोराचे पीस नक्की ठेवावे. त्यामुळे राहू केतूचा प्रभाव दूर होतो. आपल्याला चांगले फळ मिळते, चांगलं काम होतं, धनप्राप्ती होते आणि नवीन मार्ग सुद्धा मिळतात. त्यामुळे आपल्या जवळ महत्वाचं काम करताना मोरपीस नक्की ठेवावे.

आपल्या आजूबाजूची एनर्जी सुध्दा त्यामुळे सकारात्मक होते. आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं असं म्हटलं जातं. मित्रांनो हे नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कसा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here