नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुमच्या घरात कटकटी होतात का? घरात पैसे टिकत नाही का? आजार पण सारखे असते, किंवा घरात सुख नाही? समाधान नाही, शांतता नाही, आनंद नाही?
मित्रांनो सगळं होत घरातल्या वास्तू दोषामुळे, आपल्या घरातले अन्य दोष जे वस्तू मध्ये असतात, घरा मध्ये असतात आणि यासाठीच, तुम्ही फक्त हे ऐका मंत्राचा जप करा घरातल्या कटकटी कायमच्या संपतील. घरात पैसा टिकु लागेल. आजार पण हळू-हळु कमी होईल.
घरात सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळेल आणि शांतता लाभेल. तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे.
मित्रांनो हा मंत्र तुमच्या घरातले वाद, वस्तू दोष पण कमी करेल. वस्तू देवाला प्रसन्न करेल, आणि वस्तू तुमची प्रसन्न होईल. नाकारात्मकता निघून जाईल, वाईट शक्ती निघून जाईल.
म्हणून मित्रांनो आपल्या घरातल्या वास्तुदेवाला, आपल्या घराला प्रसन्न करणे गरजेचे असते. आपल्यासाठी हा मंत्र आहे. वास्तुदेवाला प्रसन्न करण्याचा. म्हणून आपण जी सेवा रोज करतो. सकाळी आणि संघ्याकाळी या वेळेस.
कोणत्याही एका सदस्याने ह्या मंत्रचा जप संपूर्ण १०८ वेळा करायचा आहे. मात्र हा जप सकाळी किंवा संध्याकाळी केला पाहिजे. महिला, पुरुष कोणीही ह्या मंत्राचा जप करू शकतात.
आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा. आणि हा मंत्र काही असा आहे “ओम श्री वास्तुपुरुषाय नमः” मित्रांनो बघा किती सोपा मंत्र आहे. ह्या घरातील वास्तूला, वास्तुदेवाला प्रसंन्न करण्यासाठी हा मंत्र खूप चमत्कारी आहे.
तुमच्या घरात वाटतंय कि वास्तू दोष आहे, कटकटी आहेत तर, तुम्ही सुद्धा हा मंत्राचा जप करा आणि लाभ तुम्हाला होईल. तर मित्रांनो जर काही प्रश्न असतील तर कूमेंट्स द्वारे विचारावे. धन्यवाद.
कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.,