गुरुमाऊलींनी सांगितलेला हा तोडगा करा सर्व अडचणी दूर होतील, सर्व आजार बरे होतील.

0
70

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्यातील बरेचजण घरात सुख समृद्धी नांदावी आणि त्याच बरोबर आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावे यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांची सेवा करत असतात आणि ज्याद्वारे स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेऊन आपल्या जीवनामधील सर्व संकटे आणि समस्या दूर करण्यासाठी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करत असतात.

कारण मित्रांनो जर स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा आशीर्वाद असेल तर यामुळे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी पासून स्वामी आपली रक्षा करत असतात आणि त्याचबरोबर त्यांची कृपा असल्यामुळे आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला यशही मिळत असते. त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील प्रत्येकालाच माहिती आहे की, श्री स्वामी समर्थ या नावात किती शक्ती आहे.

आपण नेहमी या नामाचे नामस्मरण केल्याने आपल्या समस्या दूर होतात. परंतु स्वामीने आपल्याला एक प्रभावशाली मंत्र दिलेला आहे आणि हा मंत्र कोणत्याही अडचणीवर खूप प्रभावशाली आणि फायदेशीर ठरत असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या घरात कोणी सतत आजारी असेल,

तर काही समस्या असतील किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरात वादविवाद होत असतील किंवा अन्य कोणत्याही समस्या असतील तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि यामुळे तुमच्या सर्व अडचणी पासून ही तुमची सुटका होईल. या मंत्राचे नाव आहे स्वामींचा तारक मंत्र तुमच्या पैकी खूप लोक हा मंत्र म्हणत देखील असतील.

हा मंत्र म्हटल्याने आपल्या घरातील सर्व समस्या हळूहळू दूर होत जातात. तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे या चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना करण्यासाठी स्वामी काहीतरी उपाय करतात. तर स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिलेली आहे.

तारक मंत्र देऊन तारक मंत्रात एवढी प्रचंड शक्ती आहे की, याचा कोणीच विचार सुद्धा करू शकत नाही आणि शेवटी हा स्वामींचा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा मग बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते की नाही आणि हा मंत्र तुम्ही जर हळूहळू म्हटला तर खूप शक्ती अंगात संचारते.

हा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे अशक्यही शक्य करतील स्वामी, आणि मित्रांनो तुम्ही फक्त स्वामींच्या शक्तीवर व त्यांच्यावर विश्वास ठेवा मग बघा मोठ्यात मोठी समस्या दूर होईल. म्हणून तुम्हीही या मंत्राची शक्ती अनुभवा. मित्रांनो तुम्हीही जेव्हा तारकमंत्र बोलायला सुरुवात करा.

त्याआधी एक अगरबत्ती लावावी आणि एका वाटीमध्ये किंवा ग्लासात पाणी ठेवावे. मित्रांनो हे सर्व साहित्य हा मंत्र म्हणत असताना आपल्या बाजूला ठेवायचे आहे आणि मग तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावा आणि मंत्र म्हणून झाल्यावर श्री स्वामी समर्थ या माळेचा जप करावा. त्यानंतर अगरबत्तीची रक्षा घरातील सर्व सदस्यांना लावून ते ठेवलेले पाणी सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावे.

असे रोज न चुकता करावे सकाळ किंवा संध्याकाळी एक वेळ नक्की ठरवून घ्यावी आणि त्यावेळी तुम्हाला या मंत्राचा जप अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे मित्रांनो हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि घरात शांती सुख समाधान लाभेल.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here