हे ४ गुण असलेले पुरुष प्रेमात कधीच असफल होत नाहीत….

0
50

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो असे हे पुरुष 100% प्रकरणांमध्ये यशस्वी होतात. असे हे कोणते पुरुष असतात, आणि कोणते गुण ह्या चार पुरुषांमध्ये असतात. हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो आज काल आपल्याला दिसते की दोन तीन महिन्यांमध्ये रिलेशनशिप तोडलं जातं, ब्रे कप होतं अनेक ठिकाणी विवाहानंतर सुद्धा घटस्फो ट घेण्याचे प्रसंग घडतात.

तरुण-तरुणींनी किंवा मुलींनी त्यांच्यासाठी जोडीदार पाहताना, कोणत्याही पुरुषांमध्ये हे चार गुण असतील, तर त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा. पुरुषांमध्ये हे चार गुण कोणते आवश्यक आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यातील जो पहिला गून आहे. तो म्हणजे असे पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांचा आदर करतात.

आजकाल आपण पाहतो, की महिलांना खेळणं समजले जात. बरेचसे पुरुष महिलांकडे कुछ नजरेने बघतात. की महिला केवळ साधंन आहेत. तर अशे हे पुरुष रिलेशनशिपला शेवटपर्यंत टिकूऊ शकत नाही. म्हणून तर मित्रांनो असे पुरुष यांचा सन्मान करतात, आदर देतात, त्यांच्याकडे आदराच्या दृष्टीने पाहतात. त्यांचं महत्त्व त्यांना माहिती असतं.

जे पुरुष स्त्रियांचे महत्त्व जाणतात असे पुरुष प्रामाणिक असतात. रिलेशनशिप शेवटपर्यंत टिकवतात. नंबर दोन परस्त्रीला स्पर्श न करणारे पुरुष, असे पुरुष दुसऱ्या स्त्रीला मातेसमान पाहतात. त्यांच्याकडे ते वाईट नजरेने पाहत नाही. आपली प्रेमिका आपली पत्नी सोडून इतर स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना असते. वाईट भावना त्यांच्या मनामध्ये सुद्धा येत नाही.

असे पुरुष हे प्रेम करण्यासाठी विवाह करण्यासाठी लग्न करण्यासाठी अतिशय उत्तम असतात. नंबर तीन सुरक्षिततेची भावना, मित्रांनो कोणत्याही मुलीला आपल्या पाटनरकडून सुरक्षेची आवश्यकता असते. तिला वाटतं की अशा व्यक्ती बरोबर असावी. जोतीला सुरक्षितता सिक्युरिटी प्रदान करेल,जे पुरुष अशा प्रकारची भावना निर्माण करतात.

जे महिलेला, मुलीला सुरक्षिततेची भावना निर्माण करून देतात. असे पुरुष प्रेमामध्ये यशस्वी होतात. तुम्हाला माहिती असेल कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्या मध्ये किंवा आपल्या प्रेमी मध्ये आपल्या पित्याची छाया पाहत असते. ज्याप्रकारे तिला आपल्या पीत्यांनी हातावरील फोडाप्रमाणे जपलेल असत,अगदी त्याप्रमाणे आपल्या प्रेमी ने आपल्या नवर्‍याने जपाव. तिचं तिची अपेक्षा असते.

नंबर चार शारीरिक सुख जो पुरुष आपल्या प्रेमिकेला किंवा आपल्या पत्नीला योग्य ते शारीरिक सुख देतो. तिची सुखाची अपेक्षा पूर्ण करतो. असे पुरुष हे नेहमी स्त्रियांना आकर्षित करतात. त्यांच्याविषयी त्यांना आदर वाटतो. आणि प्रेम वाटतं, या अशा स्त्रिया या पुरुषाकडून नेहमी संतुष्ट, समाधानी असतात.

आणि म्हणून मानसिक सुखा बरोबर मानसिक आधारा बरोबर शारीरिक सुख सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्या प्रेमिकेला किंवा आपल्या पत्नीला अगदी फुलाप्रमाणे समजून तिच्याशी जे व्यवहार करतात. तेच पुरुष प्रेम प्रकरणांमध्ये यशस्वी होत असतात.

<
तर मित्रांनो हे होते चार गुण जे प्रत्येक पुरुषांमध्ये असायला हवेत. असेच पुरुष महिलांना आवडतात आणि आकर्षित सुद्धा करतात.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here