होळी येण्याआधी घरातून बाहेर काढा या वस्तू घरात लक्ष्मीचे आगमन होईल.

0
55

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो होळी काही दिवसातच होळीचा सण येणार आहे. होळी म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता सण असतो. होळीचा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांचा कार्यक्रम असतो म्हणजे रंगपंचमी असते. मित्रांनो हा होळीचा सण प्रामुख्याने खूप महत्त्वाचा असतो याची खूप जास्त मान्यता असते.

आपल्या घरोघरी आपण याला खूप उत्साहात साजरे करत असतो. मित्रांनो होळी येण्याआधी आपण घरादाराची साफसफाई अवश्य करायला पाहिजे आणि होळी येण्याआधी घरातून अवश्य या काही वस्तू आहेत त्या बाहेर काढल्या पाहिजेत.

वास्तुशास्त्रामध्ये आणि स्वामींचे केंद्रात सांगितले गेले आहे की, या वस्तू कोणतेही सण आले त्याच्याआधी आपण आपल्या घरातून या वस्तू बाहेर काढले पाहिजे. कारण सणवार येत असतात तेव्हा देवी देवता आपल्या घरादारात प्रवेश करतात त्यांचे आगमन होत असते आणि त्यामुळे या वस्तू जर आपल्या घरात राहिल्या तर ते प्रवेश करत नाहीत.

आपल्या घरात कायमचे दारिद्र्य आणि गरिबी राहते. म्हणून मित्रांनो होळी येण्याआधी तुम्ही पण या वस्तू तुमच्या घरातून बाहेर अवश्य काढा. आता या वस्तू कोणत्या आहेत? तर यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरात असलेला तुटका फुटका सामान किंवा भंगार.

जव काही असेल आपण जमा करून ठेवतो. त्याला होळी येण्याआधी घरातून बाहेर काढा, घराची साफसफाई करा. दुसरी गोष्ट म्हणजे घराला आलेले जाळे. प्रत्येक घरामध्ये जाळी येतच असतात त्याची साफसफाई आपण करत असतो. होळी येण्याआधी सुद्धा घरातील सर्व जाळे तुम्ही काढून घ्या.

तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे आपल्या घरात जो साचलेला कचरा किंवा जमा झालेला कचरा आहे, रद्दी आहेत ती सुद्धा तुम्ही बाहेर काढले पाहिजे. घराची साफसफाई करा. चौथी गोष्ट जुने फाटलेले कपडे आपल्या घरात बरेच जुने फाटलेले कपडे असतात ते सुद्धा आपण होळी येण्याआधी घरातून बाहेर काढले पाहिजे.

नंतरची गोष्ट बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक सामान जो काहीच कामाचा नसतो. बंद पडलेली घड्याळ जी काहीच कामाची नसते तर त्यांना दुरुस्त करा किंवा त्यांना घरातून बाहेर काढून टाका. तर या काही वस्तू आहे जर तुमच्या घरात दारिद्र्य,

गरिबी आणतात, नकारात्मकता ठेवतात. या वस्तू कोणतीही सण येण्याआधी आपल्या घरातून बाहेर अवश्य काढले पाहिजे. तर तुम्ही वेळी येण्याआधी या वस्तू तुमच्या घरातून बाहेर अवश्य काढा.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here