जीव गेला तरी चालेल पण ही 3 झाडे घरात लावू नका…

नमस्कार मित्रानो

पाहायला गेले तर लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्या पासूनच आपल्याला शिकवले जाते कि झाडे लावा झाडे जगवा.

काहींनी तर आजी आजोबांसोबत झाडे लावली सुद्धा असतील. पण चांगल्या गोष्टींना पण काही ना काही अपवाद असतातच. मित्रांनो काहीही झालं तरी हि 3 झाडे आपल्या घरात किंवा अंगणात लावू नका.

हि 3 झाड घरामध्ये बरबादी आणतात. माता लक्ष्मी आपल्या घरातून उलट्या पावलांनी निघून जाते. तुम्ही धनप्राप्ती साठी माता लक्ष्मीची पूजा अर्चा करत असाल, काही झाड सुद्धा माता लक्ष्मीस प्रिय असतात जसे कि तुळस, म नी प्लां ट, केळीचं रोपटं हि झाड माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहेत. आणि हि झाडे लावल्याने आपल्या घराची प्रगती होते.

वा स्तूशा स्त्रानुसार काही झाडे मात्र अत्यंत अ शुभ असतात. हि झाडे आपल्या घरा भोवती, घरामध्ये न का रात्मक वातावरण निर्माण करतात. परिणामी घरामध्ये पैसा टिकत नाही व गरिबी आणि दारिद्र्याला सामोरे जावे लागते.

काही झाडांची ओळख तर भू त प्रे तांच निवासस्थान मानली जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांच्या अवती भोवती भु तांचा वावर असतो अशा कथा ऐकायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया हि 3 झाडे कोणती आहेत.

चिंचेचं झाड

मित्रांनो चिंचेचं नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटत, मात्र चिंचेचं झाड आपल्या अंगणाभोवती किंवा घरात चुकूनही लावू नका. कारण भल्या भल्यांच्या तोंडच पाणी या चिंचेच्या झाडाने पळवलं आहे.

वा स्तू शा स्त्रानुसार हे झाड अत्यंत अ शुभ मानलं जात. चिंचेचं झाड हे नका रात्मकतेचे प्रतीक आहे. हे झाड जर तुमच्या घरा समोर अथवा अवतीभोवती असेल तर त्या घरात गरिबी निरंतर वास करते. हे झाड वाईट शक्तींना आक र्षित करत.

विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडावर भू त प्रे तांचा वास असतो असे मानण्यात आलेले आहे. ज्या घरासमोर चिंचेचं झाड असत त्या घरातील प्रगती थांबते. कितीही मेहनत, कितीही परिश्रम केले तरी त्या घराची प्रगती होत नाही.

नागफणी

मित्रांनो हे झाड केवळ वाळवंटात आढळत असे, मात्र आजकाल फॅ शनच्या नावाखाली हे झाड लावण्याची नवीनच प्रथा सुरु झालीये. हे झाड घरात किंवा घरासमोर असेल त्या घराची शांती भंग होते. घरातील लोक कोणत्याही शुल्लक कारणावरुन एकमेकांशी भांडू लागतात.

अनेक जणांनी तर हे झाड लावल्या नंतर दु र्घटनांच प्रमाण वाढल्याचं नमूद केलं आहे. हे झाड लावल्याने घरातील लोक वारंवार आ जारी पडतात. थोडक्यात सांगायचं तर त्या घराची प्रगती थांबते, अशा घरात सुख शोधून सुद्धा सापडत नाही.

बोराचं झाड

मित्रानो चिंचेच्या झाडा प्रमाणेच बोराच्या झाडावर सुद्धा भू त प्रे ताचा वावर असतो असे सांगण्यात आलेले आहे.

त्या संबंधीच्या अनेक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील किंवा ऐकल्या सुद्धा असतील. नका रात्मक शक्तीचा मोठा वास या बोराच्या झाडावर असतो. हे झाड तुमच्या घरात किंवा अंगणात असेल तर मोठं मोठ्या दु र्घटना घडू लागतात. आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.

विनाकारण कोणत्याही शुल्लक कारणास्तव पैसा खर्च होऊ लागतो , पैशाची बचत करायची ठरवलं तरी बचत होत नाही. प्रत्येक कामात अड थळे येऊ लागतात. म्हणून बोराचे झाड सुद्धा घरात किंवा अंगणात लावू नये.

मित्रानो जी झाडे सुकलेली किंवा गळून गेलेली असतील, मग ती झाडे कोणतीही असो. अशा प्रकारची झाडे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नका रात्मक ऊ र्जा निर्माण करतात. म्हणून अशी झाडे सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरात असू नयेत. वर दिलेली झाडे घरापासून दूर असल्यास काही हरकत नाही.

माहिती आवडली असेल तर पोस्ट लाइक करा, मित्रांसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.