जुन्या जखमांचे निशाण कायमचे जातील, हा कापसाचा बोळा त्या ठिकाणी लावा…

0
53

नमस्कार मित्रानो,

जखम बरे होऊन देखील वर्षानुर्ष ते जखा माचे डाग राहतात, तर करा हा घरगुती उपाय. लहान वयात मुले भरपूर खोडकर असतात आणि ह्याच खोडकर पणाने आपल्या डोक्याला, कपाळाला इतर शरीराच्या अवयवांना किरकोळ किंवा मोठ्या ज खमा होऊन कालांतराने बऱ्या झाल्या असतात.

पण अश्या जखमा बऱ्या झाल्या नंतर त्याचे जखमांचे निशाण किंवा डाग राहतात मात्र तर वर्षांनुवर्ष तसेच राहतात. शरी रावर असे निशाण असतील तर ते बऱ्याच वेळेस लज्जा स्पद वाटतं राहते.

आणि अश्या डाग ना कंटा ळून बाजारातील महागडे ब्यु टी प्रो डक्ट वापरून पण जात नाही आणि अपेक्षित रिझल्ट मिळत नाही, तर आजचा हा सोपा घरगुती उपाय तुमच्या जखमाचे डाग कायमचे घालावू शकतो.

चला तर मग बघुया हा उपाय कसा बनावयाचा आणि तो कसा वापरायचा जख माचे निशाण घा लवणारा हा उपाय बनवण्यासाठी लागणार आहे. २ वस्तू पहिली आहे मध-मधे अनेक औषधी घटक असतात.

हे आपल्या माहीत आहे आणि आपल्याला रिकवरी करण्यासाठी लाभदायक असत. जख माचे डाग घा लवण्यासाठी मध खूप फायद्याचे असतं आणि आपल्या या उपयासाठी एक चमचा मध घ्यायचं आहे.

आता आपल्याला आवश्यक आहे बेकिंग सोडा आपण साधरणपने अर्धा चमचा बेकिंग सोडा घालयाचा आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

मित्रानो जुन्या जखमा अगदी काही लोकांच्या जातं नाही अनेक ट्री टमेंट करून देखील जात नाहीत म्हणून हा साधा घरगुती उपाय करून पाहा.

आता हे तयार झालेले मिश्रण आपल्या स्किन वर apply करण्या पूर्वी कोमट पाण्याने ज खमांचे निशाण धु वून घ्या आणि स्वच्छ बोटांच्या मदतीने आपल्या स्किन वर apply करायचं आहे.

<
आणि ५-६ मिनट तसच स्किन वर ठेवून साध्या पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्या दररोज सकाळी हा उपाय सलग २० दिवस करायचा आहे. अणि झोपण्यापूर्वी कांद्याचा रस काढून पाच ते दहा मिनट ठेवायचा आहे आणि त्या नंतर चांगल स्वच्छ धुवावे. हे वापरून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here