मुंगूस दिसताच करा हे काम, खुप शुभ व मंगल घडेल…

0
1334

नमस्कार मित्रानो,

आपल्या हिंदू धर्मात बहुतेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत. आपण गाय, कावळा, साप, कासव अश्या अनेक प्राण्यांचा संबंध देवांशी जोडतो आणि ते तितकेच खरे देखील आहे. प्रत्येक प्राण्याचा संबंध काहींना काही अंशी भगवंताशी जोडलेला आहे. त्यातलेच एक आहे मुंगूस. आज आपण मुंगुसाविषयी माहिती घेणार आहोत.

मुंगूस हा एक खूप शुभ प्राणी मानला जातो. मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन करण्यासारखे आहे. ज्या दिवशी मुंगूस तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा कि आजचा दिवस एकदम शुभ जाणार आहे.

आपण जे काही कार्य करणार आहोत त्यात आपल्याला यश व सफलता मिळणार आहे. मुंगूस दृष्टीस पडले कि 7 दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो. कोणत्याना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे मिळतात. आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे खूपच शुभ मानले गेले आहे.

मुंगूस आणि साप यांचे भांडण बघणे देखील शुभ मानले आहे. ज्या घरात मुंगूस असते त्या घरात साक्षात श्री विष्णूसोबत लक्ष्मीचा सुद्धा वास असतो. म्हणूनच आजकाल काही घरांमध्ये मुंगूस पाळले जातात. मुंगूस ज्या घरात असते त्या घरात कधीच सापाचे भय राहत नाही. अश्या या मुंगूसाची जोडी दिसणे तर खूपच शुभदायक मानले आहे.

जर आपण कुठे बाहेर जायला निघाले आहात व अचानक पणे आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडी माती घेऊन लगेचच घरी परतावे. घरी आल्यावर त्या मातीत आणखी थोडी माती मिक्स करावी आणि ती वाटीत ठेवावी. ती वाटी देवघरात ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावे नंतर जोपर्यत ती अगरबत्ती किंवा धूप जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायनाय या मंत्राचा जप करत बसावे.

त्यानंतरच आपण ज्या कामाला बाहेर निघालो होतो त्या कामाला जावे. यानंतर आपल्याला खूप साकारात्म परिणाम बघायला मिळतील. तुमची अडलेली कामे मार्गी लागतील , सर्व अडचणी आणि होणाऱ्या त्रासापासून आपली सुटका होईल. जी कामे करण्यात अपयश येत होते अशी कामे मार्गी लागतील. ज्या नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या सर्व गोष्टी साकारात्मकतेत घडतील. नोकरी व्यवसायात फायदा होईल.

हा उपाय खरोखर खूप प्रभावी आहे. मातीची वाटी तुमची इच्छा असेल तोवर घरात ठेवावी व त्यानंतर ती माती झाडांच्या कुंडी मध्ये टाकून द्यावी. हा उपाय करा व आपले जीवन सकारात्मकतेने व धनसंपत्तीने परिपूर्ण करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here