बजरंगी भाईजान मधील मुन्नी 6 वर्षांत एवढी बदलली… आता दिसतेय खूपच हॉट…

नमस्कार मित्रांनो,

सलमान खान अभिनित बजरंगी भाईजान हा मुव्ही तुम्हाला लक्षात असेलच. मित्रांनो बजरंगी भाईजान साल 2015 मध्ये रिलीज झालेली. तुम्ही हा मुव्ही विसरुच शकणार नाही कारण यात खुपच इमोशन भरलेले होते. सलमान खान चा हा मुव्ही खूपच भावनिक होता.

मित्रांनो या चित्रपटात सलमान खान सुद्धा खुपच भावनिक दाखवला होता. लोकांनी त्याच्या अभिनयाला खूपच चांगला प्रतिसाद दिलेला. 2015 साली आलेल्या या मुव्हीने खूप सारे विक्रम केलेले.

ही मुव्ही एवढी आवडली होती की या मुव्ही ने चक्क 900 करोड पेक्षा जास्त कमाई केलेली. मित्रांनो बजरंगी भाईजान मध्ये मुन्नी चा रो ल जीने केलेला तिचं नाव आहे हर्षली मल्होत्रा. हर्षालीचा जन्म 3 जून 2008 साली झालेला असून आज तिचे वय 13 वर्ष आहे.

फिल्म रिलीज झाल्यापासून आज पर्यंत हर्षाली मध्ये खूपच बदल झाले आहेत. बजरंगी भाईजान मधली मुन्नी आणि आजची मुन्नी हिच्यात जमीन आसमानचा फरक आहे. 7 वर्षाच्या हर्षांली मध्ये आणि 13 वर्षाच्या हर्षाली मध्ये खुप बदल झाला आहे.

अशाच फिल्मी दुनियेशी संबंधित पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *