नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जन्मवेळेनुसार जे अक्षर आपल्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. आपल्या नावाचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव असतो. माणसाच्या नावाचे पहिले अक्षर हे त्या व्यक्तीचा मुळ स्वभाव दर्शवत असते. त्यामध्ये या ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व नावाचे विशेष महत्त्व संगितले जाते
आज आपण R अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांच्या संपूर्ण जीवनाची माहीती जाणून घेणार आहोत.
R नावाच्या व्यक्ती खुप कष्ट करून, आपली स्वतःची एक ओळख निर्माण करीत असतात. त्यामुळेच या दुनियेत बऱ्याच लोकप्रिय व्यक्तीची नावे प्रामुख्याने R या अक्षरापासून सुरू होतात. यामध्ये उदा.प्रसिद्ध अभिनेते रिशी कपूर, तसेच अभिनेत्री रेखा, राजा राम मोहन राय, राज कपूर. हे सर्व लोक त्यांच्या क्षेत्रात अतिशय लोकप्रिय होते.
मित्रांनो आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्वतःचं भाग्य जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. हिंदू पुराणामध्ये तसेच काही विशेष ग्रंथात याचा उल्लेख आहे. यामध्ये प्रामुख्याने जर एखाद्या व्यक्तीच नाव R या अक्षरापासून सुरू होत असेल, तर अशा प्रकारचे लोक खूप संवेदनशील असतात.
R नावाचे लोक खूप सुंदर दिसतात. त्यामुळे या प्रकारचे लोक सहज कोणालाही आकर्षित करू शकतात. हे लोक खूपच स्वच्छंदी स्वभावाचे असल्यामुळे हे स्वतःच्या मनाप्रमाणेच वागणारे आणि निर्णय घेणार असतात. R नावाचे लोक कधी कोणाशीही मैत्री करत नाहीत आणि जर केलीच तर तेव्हा ती व्यक्ती त्यांच्यासाठी त्याच्या जीवनात खूप खास बनलेली असते. या लोकांना स्वतंत्र राहण्यास खूप आवडते.
मित्रांनो हे लोक चौकस बुद्धीचे असल्याने सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच स्वतःच्या मतावर ठाम असतात. ज्यामुळे त्यांची बरीच प्रगती देखील होते. R अक्षराच्या लोकांच एक स्वतःचे जग असते, त्यामुळे ते स्वतःच्या जगात जास्त रमलेले असतात. तसेच या लोकांना पद- प्रतिष्ठा आणि संपत्ती सहजरित्या मिळते. यांचं मनही खूप मोठं असतं.
याशिवाय या लोकांना दुसऱ्याला मदत करणे खूप आवडत असते. या लोकांच्या स्वभावामुळेच त्यांची मैत्री लेखक
तसेच बुद्धिमान व्यक्तींशी लवकर होते. यांना संसारिक गोष्टीत रस नसतो.
मित्रांनो R अक्षराचे लोक नेहमी जगाकडे वेगळ्या प्रकारे बघत असतात किंवा विचार करत असतात. त्यामुळे या व्यक्तींची प्रगती वेगाने होते. त्यामुळेच यांना पैशांची कधीच कमतरता भासत नाही. स्वतःचे सिद्धांत आणि व्यवहार यामुळे यांना समाजात मान सन्मान मिळतो. हे लोक फक्त आपल्या पसंतीच्या क्षेत्रात काम करत असतात. त्यामुळे त्या क्षेत्रात त्यांना खूप महत्त्वाचे मानले जाते.
R नावाच्या अक्षराच्या लोकांना प्रेमात पडणे जास्त आवडत नसते. त्यामुळे या लोकांचे वैवाहिक जीवन खूप तणा वपूर्णच असतं. हे लोक नेहमी अशा प्रियकराच्या शोधात असतात जो सुंदर असेल आणि त्यावर या लोकांना गर्व असेल. हे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप लाजाळू वृत्तीचे असल्याने, आपलं प्रेम कोणालाही कळू नये असं त्यांना वाटत असतं.
मित्रांनो हे लोक जास्त कोणालाही काही बोलत नाहीत. कारण हे लोक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात स्वतःला व्यस्त ठेवतात.
मित्रांनो सदरची माहिती ही ज्योतिष शास्त्रानुसार सांगितली आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या R अक्षरावरून नाव असणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेयर करा.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.