गुपचूप इथे लिहा 108 ही संख्या… 24 तासांत स्वतः चमत्कार पहाल…

0
1799

नमस्कार मित्रांनो,

108 या संख्येला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. 108 ही संख्या देवादी देव महादेव यांची आवडती संख्या मानली जाते. इतकेच नाही तर बौद्ध धर्मानुसार, असे म्हटले जाते, की एखाद्या व्यक्तीच्या मनात एकूण 108 प्रकारच्या भावना उद्भवतात.

मित्रांनो या दुनियेत इतके तंत्रज्ञान विकसित होऊनही या प्रकृतीमध्ये अजूनही अशी काही रहस्य आहेत, इतक्या गुप्त शक्ती लपलेल्या आहेत की त्याच्यापर्यंत मानवाची शक्ती, तसेच आधुनिक विज्ञान अजून पर्यंत पोहोचले नाही.

आपल्या दैनंदिन वापरातील काही वस्तू  इतक्या महाशक्तिशाली असतात की त्याचा योग्य वापर केला तर आपल्याला फायदा अवश्य होऊ शकतो.

मित्रांनो आपल्याला एखादी गोष्टी जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या गोष्टी पूर्ण  ग्रहण करायला हव्यात. कारण त्या गोष्टीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. आपण 108 वेळा जर कोणतेही काम सातत्याने केलं तर ते काम पूर्णत्वास जात असते असे सांगितले जाते.

आपली संपूर्ण मानवजात ही पूर्ण बारा राशींमध्ये विभाजीत झाली आहे. या राशींवर 9 ग्रहांचा प्रभाव पडत असतो, यातून 108 या शुभ संख्येची निर्मिती होते. तसेच  108 मध्ये 1आणि 8 याची 9 बेरीज येते आणि 9 ही संख्या शनि ग्रहाशी निगडित मानली जाते. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह उच्चस्थानी असतो तेव्हा प्रॉपर्टी, मालमत्ता, पैसा हे मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते.

मित्रांनो आजचा आपला उपाय हा वैज्ञानिक दृष्ट्या आहे. पण हा उपाय सातत्याने केला पाहिजे. हा उपाय शक्यतो रात्री करा. या उपयासाठी 108 ही संख्या आहे ती आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी लिहायची आहे.

या उपायासाठी आपल्याला मोहरीचं तेल आणि विना के मिक लच्या कुंकूची गरज आहे. कारण तंत्रशास्त्रात मोहरीच्या तेलाला फार मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. तसेच एक तांबे धातूच्या काडीची आवश्यकता आहे. तांब्याच्या धातूचा मंगळ ग्रहाशी फार जवळचा संबंध आहे.

आपल्याला आठवड्यातील कोणत्याही दिवशी रात्री झोपताना आपल्या कंबरेवरील नाभीखाली आपण मोहरी तेलामध्ये कुंकू मिक्स करून अगदी व्यवस्थित 108 ही संख्या आपल्या बेंबीच्या खाली लिहायची आहे. त्यानंतर मोठ्याने श्वास घेऊन आपली कोणतीही इच्छा व्यक्त करायची आहे.

मित्रांनो असेच शांतपणे पाच ते दहा मिनिटे आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये राहायचे आहे. हा उपाय सलग सातत्याने दोन-तीन आठवडे केल्यास आपल्याला जाणवेल की आपली इच्छापूर्ती होत आहे. तसेच हा उपाय  स्त्री-पुरुष किंवा लहान मुले देखील करू शकतात.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here