नमस्कार मित्रानो,
तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर पाण्याचा करा असा वापर. होईल धनाचा वर्षाव. मित्रानो आपल्या ज्योतिष शास्त्रात संकटांना दूर करण्याचे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत, जे करायला खूप साधे वाटत असले तरी ते कमालीचा फरक देणारे असतात. याचा प्रभाव एवढा चमत्कारिक असतो कि तुम्ही चकित होता. आज आम्ही तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहोत.
तांब्याच्या छोट्या लोट्यात पाणी घेऊन ते घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडल्याने घरातील आणि घराच्या आजू बाजूचा परिसर पवित्र होऊन जातो, नकारा त्मकता तिथून पळ काढते.
घरातले वातावरण आनंदमय होऊन घरात सुख सम्रुद्धी आणि पैशाची आवक वाढते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे स्वास्थ नेहमी उत्तम राहते. जीवनात कधीच स्वास्थ संबंधी अडचणी येत नाहीत.
घरातील कोणतीही महिला सकाळी लवकर उठते त्या महिलेने हा उपा य करायचा आहे. तर चला मित्रानो जाणून घेऊ नक्की उपा य काय करायचा आहे.
घरातील महिलेने सकाळी लवकर उठून तांब्याच्या लोट्यात पाणी घ्यायचं आहे आणि दार दिवशी ते पाणी हातावर घेऊन घराच्या मुख्य दारावर शिंपडायचं आहे.
हा उपा य अगदी छोटा आहे पण खूपच असरदार आहे. ज्या घरात हा उपा य केला जातो त्या घरावर मातालक्ष्मीची कृपा राहते. मित्रानो तांब्याच्या धातूला शास्त्र मध्ये पवित्र मानले गेले आहे. सोबतच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सुद्धा औष ध समान मानले जाते.
तांब्याच्या भांड्यातले पाणी पिल्याने त्वचा संबंधी रो ग असतील ते नाहीसे होतात. पोटाचे वि कार असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते. तर मित्रानो हा छोटा उ पाय तुम्ही नक्की करून बघा. फायदा होईलच.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.