घरात दिसले हे 5 संकेत तर सावध व्हा… येतील भयंकर संकटं…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्म पुराणात काही गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्यांचा लाभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात बरेच बदल घडवतात. याउलट काही अशुभ गोष्टीही आपल्याबरोबर घडत असतात. त्यामुळे आपले जीवन पूर्ण बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या 5 गोष्टी लक्षात घेऊन जर त्यावर काही उपाय केल्यास, संकट काही प्रमाणात कमी करण्यासाठी मदत होते. अशा पाच गोष्टी की, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती मोठं संकट निर्माण होत असते.

मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्टी म्हणजे, जर तुमच्या घरातील दररोजच्या वापरातील एखादी वस्तू उदा. टेबल, खुर्ची किंवा बेड अशा वस्तू अचानक तुटल्या तर हा एक अत्यंत अशुभ संकेत असतो. यामुळे तुमच्या किंवा तुमच्या जीवलगाच्या आयुष्यात खूप मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण वेळीच सावध झाले पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुमच्या घरातील सोन्याचे, चांदीचे किंवा हिऱ्याचे दागिने हरवले तर हे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वाईट गोष्टीचे संकेत मानले जातात. यामुळे तुमच्या नजीकच्या भविष्यात काहीतरी अशुभ घडण्याची शक्यता असते. पण जर हे दागिने आपल्या घरातून चोरी झाले तर तो कोणत्याही प्रकारचा संकेत नसतो.

मित्रांनो याशिवाय जर आपल्याला एखादी सजलेली किंवा साज शृंगार केलेली महिला दिसली तर, ती गोष्ट शुभ असते. पण याउलट जर तीच नटलेली सुंदर महिला सतत, वारंवार आपल्या स्वप्नात येत असेल तर हा अशुभ संकेत आहे. त्यामुळे लवकरच एखादं संकट तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता असते.

जर आपल्या घरात उंदीर भरपूर प्रमाणात झाले असतील किंवा उंदीर किंवा मधमाशा, इतर लहान लहान कीटकांचे प्रमाण अधिक असेल किंवा जी व जं तू वारंवार होत असतील तर, आपल्या घरातील एका सदस्यावर मोठे आजा रपण येण्याचे हे संकेत मानले जातात.

मित्रांनो शेवटची गोष्ट म्हणजे, जर आपल्या घराजवळ एखादं वाद्य किंवा संगीत वाजत असेल किंवा एखाद्या कार्यक्रमात ढोल वाजत असल्यास त्यांच्या संगीताचा आवाज, किंवा एखाद्या झाडाच्या पानांच्या सळसळता आवाज सतत येत असेल किंवा तसा भास होत असेल तर  नजीकच्या काळात हा खूप मोठा अपशकुन होण्याचा धोका असतो.

मित्रांनो हे 5 संकेत जर आपल्या जीवनात किंवा घरात दिसल्यास यावर लगेच उपाय करा. वेळीच सावध रहा, ज्यामुळे हा धोका टळेल. त्यामुळे संकटे यायची शक्यता कमी होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *