नमस्कार मित्रानो,
आपण जशी आपल्या शरीराची काळजी घेतो तशीच काळजी दातांची घेत नाही.
कोणी बॉडी व्हावी म्हणून जिम सुरु करतो, कोणी चेहरा सुंदर दिसावा म्हणून आठवड्यातून दोनदा पार्लर मध्ये हजेरी असते. पण दातांची म्हणावी अशी काळजी घेत नाही.
मित्रानो कितीही काळजी घेतली तरी दातांना कीड लागतेच आणि मग त्यानंतर होणाऱ्या वेदना या असह्य असतात. परिणामी दातांना कीड लागणे, हिरड्यांतून रक्त येणे असे प्रकार समोर येतात.
एकदा दाताला कीड लागली कि दात आणि हिरड्यांमध्ये दुखू लागते. त्यानंतर आपण डॉक्टर कडे जातो, डॉक्टर चेक करून सांगतो तुम्हाला रूट कॅनल करावे लागेल. आणि हजारो रुपयांचा हिशोब तुमच्या समोर मांडतो.
पण आता हजारो रूपये खर्च करण्याची गरज नाही. आम्ही घेऊन आलो आहोत फक्त 2 रुपयांत किडलेल्या दातांवर उपाय तो हि घर बसल्या.
चला तर मग जाणून घेऊ दातांची कीड बाहेर काढण्यासाठीचा उपाय
सर्वप्रथम चिमूटभर खायचा चुना आणि तुरटी पावडर घ्यावी, त्यानंतर चुना आणि तुरटी पावडर एकमेकांत मिक्स करून त्यात एक थेंब पाणी टाका. आणि त्याची पेस्ट तयार करा.
आता ती तयार झालेली पेस्ट कापसावर घ्या आणि कीड लागलेल्या दातावर किंवा जिथे कीड दिसत आहे तिथे व्यवस्थित लावा.
त्यानंतर तुम्हाला तुमचे तोंड बंद करायचे नाहीये. लक्षात ठेवा तोंड उघडे ठेवणे जरुरी आहे. पेस्ट लावलेल्या दाताला जीभ लागणार नाही याची खात्री बाळगा.
तोंड उघडे ठेवल्यामुळे थोड्याच वेळात तोंडात लाळ गळायला सुरवात होईल, ज्यामधून दातांची कीड वाहून जाईल.
हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोन वेळेस करायचा आहे. पहिल्या वेळेस पूर्ण कीड निघून गेली नसेल तर हा उपाय पुन्हा करू शकता.
काहींना या उपायांवर विश्वास बसणार नाही. पण मित्रांनो तुम्ही डॉक्टर कडे गेलात तर डॉक्टर तुम्हाला एक तर दात काढून टाका किंवा रूट कॅनल करा असा महागडा सल्ला देणार.
डॉक्टर कडे जाण्यापूर्वी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, फरक स्वतः तुम्हाला अनुभवायला मिळेल.
माहिती आवडली असेल तर पोस्ट लाइक आणि शेयर करा.
अशाच घरगुती उपायांसाठी आताच आपले फेसबुक पेज हॅशटॅग मराठी लाइक करा.