नमस्कार मित्रांनो,
सध्याच्या परिस्थितीत जीवन जगण्यासाठी पैसा हा गरजेचं साधन बनला आहे. आपल्या मानवी जीवनातील ज्याच्या कडे खूप पैसा आहे त्यालाच समाजात लोक किंमत आणि ओळख देतात. कारण पैसा बाजारात विनिमयाचे साधन झाला आहे.
मित्रांनो श्रीमंत असो वा गरीब दररोज आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसा खर्च करत असतो. मात्र तुम्ही अशी कधी कल्पना केली आहे का की आपण पैसा खर्च केल्यावर तो पैसा त्यापेक्षा जास्त प्रमाणात पैसा परत आला तर काय होईल. तुमच्या मालमत्तेमध्ये सातत्याने भर पडत जाईल.
मित्रांनो असे घडण्या साठी यावर एक मोलाचा उपाय आहे आणि हा उपाय हजारो वर्षांपूर्वी आपल्या हिंदू धर्मातील ऋषी मुनींनी विकसित केले आहेत. त्यामुळे आपण खर्च केलेला पैसा आपल्याकडे परत येईल तोही खूप साऱ्या पटीने.
आज आपण अशा संख्येबद्दल बोलणार आहे की ती संख्या या ब्रम्हांडातील संपूर्ण ऊर्जेची वाहक आहे, त्याचे प्रतीक ही संख्या आहे. अशी ही कॉसमिक एनर्जी आहे.
मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही या संख्येचा मनातल्या मनात विचार कराल तेव्हा ती कॉसमिक एनर्जी तुमच्याकडे खेचली जाईल व तितक्या पटीने पैसा परत तुमच्याकडे येईल.
मित्रांनो जास्तीत जास्त या संख्येचा उच्चार मनातल्या मनात कराल तितका तुमचा खिसा भरून राहील.
जेव्हा जेव्हा तुम्ही कोणताही व्यवहार कराल अगदी साध्या दुकानात 10 रुपयांचा असो अथवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करताना लाखो, करोडोंचा असो पैशाचा कोणताही व्यवहार करताना तुम्ही पैशाची दोन्ही टोक तुमच्याकडे करा म्हणजेच पैसे देताना उभे द्या.
जर घडी करून थैली देत असल्यास तेव्हा चारही टोक तुमच्याकडे करा, जर बॅग देत असाल तर बॅग तुमच्या दिशेने उघडेल अशा रितीने ती व्यवहार करणाऱ्याला द्या, हे करताना 708 या संख्येचा सतत जप करायचा आहे.
मित्रांनो तुम्ही दुसऱ्याला पैसे देताना त्या पैशांप्रती आदराची भावना व्यक्त करा. माझे जे काही आहे ते सर्व या पैशामुळे आहे अशी भावना व्यक्त करा. त्या पैशाला धन्यवाद द्या आणि विनंती करा की हे धनदेवता तू पुन्हा माझ्याकडे अजून अनेक पटीने परतून ये, असे तुम्ही व्यवहार करताना म्हणायचे आहे.
मित्रांनो जर आपण 708 या संख्येची बेरीज केली तर 7 अधिक 8, 15 येते, पुन्हा 15 ची म्हणजे 1 आणि 5 ची बेरीज केली तर 6 येते.
मित्रांनो 6 ही संख्या शुक्र ग्रहाशी निगडित आहे आणि शुक्र ग्रह आपल्या जीवनात अनेक मार्गाने राजयोग निर्माण करतो. त्यामुळे धन, पैसा ,संपत्ती निर्माण होते.
हे 7 आणि 8 जे अंक आहेत ते या ग्रहाचे दोन्ही बाजूंना जे ग्रह आहेत त्यांचे प्रतिनिधित्व करत असतात. ज्यामुळे आपल्याकडे नेहमी सातत्याने धनसंचय राहतो. त्याचे संतुलन राखले जाते.
आणि म्हणून पैसा खर्च करतांना त्याच्या प्रति आत्मीयता दाखवा. पण जेव्हा पैसा येईल तेव्हा अनादर कधी करू नका. आपला खर्च होत असणारा पैसा नेहमी आपल्याकडे पुन्हा अनेक पटीने परत यावा यासाठीचा हा उपाय आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
यांचे दोन्ही टोक म्हणजे कोणते दोन्ही टोक आपल्याकडे करायचे ?
यांचे दोन्ही टोक म्हणजे कोणते दोन्ही टोक आपल्याकडे करायचे ?