नमस्कार मित्रांनो,
मित्रानो आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती नावाचा एक नितीग्रंथ लिहलेला आहे. चाणक्यांनी या ग्रंथात आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. मनुष्याला व्यावहारिक शिक्षण देणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.
आचार्य चाणक्य हे एक महान ज्ञानी होऊन गेलेत. चाणक्य यांनी त्यांच्या चातुर्याने चंद्र गुप्त मौर्य यांना राज्य सिंहासनावर बसवले होते. आचार्य चाणक्य यांच्या याच नीतीने आपण स्त्रियांच्या झोपण्याच्या पद्धतीवरून त्यांचा स्वभाव, वागणूक जाणून घेणार आहोत.
स्त्रियांच्या मनात काय सुरू असतं हे देवसुध्दा ओळखू शकत नाही असं म्हटलं जातं. स्त्रिया बऱ्याचदा त्यांच्या भावना मनातच दाबून ठेवतात. स्त्रीच्या जवळील व्यक्तीला सुद्धा तिच्या मनात काय चालले आहे हे सांगणे कठीण जाते. मित्रांनो जी स्त्री शुद्धीत असताना जी गोष्ट सांगत नाही ते ती झोपेत असताना सांगून जाते. ते कस? तर चला मित्रांना वेळ वाया न घालवता जाणून घेऊया स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तिचा स्वभाव आणि वागणूक.
सरळ झोपणारी स्त्री
मित्रांनो झोपताना ज्या स्त्रियांचे हात आणि पाय एकदम सरळ असतात अशा स्त्रियांना त्यांचं जीवन हे संतुलित हवं असत. अशा स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं कमवायचं असत. यांची स्वप्न खूप मोठी असतात. अशा प्रकारे झोपणाऱ्या स्त्रिया खूपच महत्वकांक्षी असतात.
पोटावर झोपणारी स्त्री
मित्रांनो पोटावर झोपणाऱ्या स्त्रिया या खूपच निष्काळजी असतात. सोबतच खूप हट्टी देखील असतात. या मुलींना अशी मुलं पसंद असतात जे यांना वेळोवेळी सरप्राईज देतील. बोरिंग मुलांना या मुली जवळ सुद्धा फिरकू देत नाहीत.
डाव्या कुशीवर झोपणाऱ्या स्त्रिया
मित्रांनो विज्ञानामध्ये सांगितले आहे कि डाव्या कुशीवर झोपणे हे नेहमी चांगले आहे. अशाने तुम्हाला झोप सुद्धा चांगली येते आणि वाईट स्वप्न देखील पडत नाहीत. डाव्या कुशीवर झोपणाऱ्या मुलींना परिवर्तन म्हणजेच बदल मान्य नसतो. या मुली बोलण्याच्या बाबतीत पटाईत असतात. या मुलींना नेतृत्व करणारी म्हणजेच लीडरशिप करणारी मूल जास्त आवडतात.
उशीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुली
मित्रानो अशा मुली ज्या कोणत्याही कुशीवर झोपूद्या पण त्या त्यांचा हात नेहमीच उशीवर ठेवून झोपतात. अशा मुली खूप गंबीर स्वभावाच्या असतात. या स्त्रिया खूप लवकर समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मोकळ्या होतात. आणि हीच त्यांच्यातली सर्वात मोठी कमी आहे.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
हॅशटॅग मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.