श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
संकटातून फक्त महाराजच बाहेर काढू शकतात. एवढं संकट जगावर आल आहे यातून बाहेर स्वामीच काढू शकतात. जे होतंय ते महाराजांच्या मर्जीने होत.
जो भक्त महाराजांकडे येणार असतो किंवा साधना करणार असेल तर तेव्हा पासून महाराज त्यांच्यावर लक्ष्य ठेवून आसतात. स्वामीना माहीत होते की अमुक अमुक एक भक्त येणार आहे.
त्यामुळे निंदा, द्वेष यासारख्या गोष्टी सहन केल्या. वेळ आल्यावर भक्तांना योग्य मार्ग दाखवला होता. संकटातून बाहेर काढणं म्हणजे गुरू कृपा होय. तेव्हा कुणीतरी गावात बाळाप्पा वर विषप्रयोग केला होता.
स्वामिकृपेने बाळाप्पा स काही झाले नव्हते. हेच गुरूंचे रक्षण आहे. सहाय देव यांचे हे नुर देव महाराजांनी दुष्ट यवणापासून रक्षण केले होते. ब्राह्मण स्त्रीची पिशाच्च पासून महाराजांनी रक्षण केले होते.
श्रीपाद श्री वल्लभ अवतरमध्ये महाराज सतत आभक्तांसाठी कठोर होते. आणि भक्तांसाठी प्रेमळ होते. श्रीपाद यांनी भक्ताचे रक्षण केले. करंबधनातून मुक्त केले.
महापांदित ब्राह्मणाचे गर्व हरण केले. रजकाचे रक्षण केले. आणि कुटुंबाचे दृष्ट लोकांपासून रक्षण केले. शंकर भट यांचे पण कन्या कुमार येथे कुरवपूर या यात्रे दरम्यान रक्षण केले.
चरित्र वाचल्यावर असे अनेक दाखले देता येतात. आपल्या गुरूंचे आपल्यावर लक्ष्य असणे म्हणजे आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे आहे.
महाराज अनेकदा नाका तोंडात पाणी जाऊ देतात नंतर स्वतः च रक्षण करतात. कारण अचानक संकट आल्यास आपली माऊलीच आपल्याला मार्ग दाखवते. काही भोग आपल्याला भोगावे लागतात.
<
शेवट गोडच होतो. हे रक्षण कायम मिळतच राहत. म्हणून तारक मंत्र मध्ये म्हटले आहे की न सोडी कदा जया स्वामी घेई हाती याचा अर्थ म्हणजे एकदा आपला हात धरला की महाराज हात कधीच सोडत नाहीत.
अगदी जन्मोजन्मी. तोडकी मोडकी सेवा सुध्दा महाराज गोड मानून घेतात. एवढ्या भक्तांना सांभाळून घेणं म्हणजे महाराज किती प्रेमळ आहेत हे आपल्या लक्षात येत.
शरीर आणि मन निरोगी असेल तर स्वामींची सेवा शक्य आहे. आणि म्हणूनच स्वामी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवतात.
कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.