या 4 गोष्टी केल्या तर स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील…

0
89

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ.

स्वामींची भक्ती तर आपण सगळेच करतो. आज आपण सोप्या उपासना बघणार आहोत. की ज्या केल्यावर स्वामी दिवसभर आपल्या सोबत राहतात.

आपण कामावर जात असू किंवा लांबच्या प्रवासाला जात असू. त्या दरम्यान स्वामींचे सुरक्षा कवच प्राप्त होते.

सर्वात प्रथम आहे तारक मंत्र तारकमंत्राचा महिमा फार मोठा आहे. काही जणांचे तारक मंत्राचा आधार घेऊन मोठमोठे आजार बरे झाले आहेत.

स्वामींना जवळ किंवा देवघरात एक उदबत्ती लावायची आहे. तांब्याचा पेला असा ठेवायचा की उदबत्ती ची राख त्यात पडेल. तारक मंत्र म्हणायचं आहे. ते राख पडलेलं पाणी प्यायच आहे.

दुसरी उपासना, घरातून बाहेर पडताना स्वामीना मुजरा करायचा आहे. माझ्या सोबत चला अस म्हणून त्यांना विनंती करावी. ज्या कामासाठी जात असाल तेही सांगावे.

तिसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडताना स्वामींचा अंगारा जरूर लावावा. जर डोक्याला लावायला आवडत नसेल तर छातीला लावावा. मगच घरातून बाहेर पडावं.

चौथी गोष्ट घरातून बाहेर पडल्यावर सतत स्वामींचे नामस्मरण करीत राहायचं बस, ट्रेन ची वाट बघत असताना तो वेळ नामस्मरण साठी वापरावा. प्रवासात छान वाटते.

प्रवासामुळे येणारी नकारात्मकता येत नाही. आपण प्रसन्न राहतो. या सगळ्या उपासना नक्की करा. या उपसानंचा लाभ घ्या. संकटातून तुम्ही अलगद तारले जाता.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here