हातावर इथे तीळ असेल तर दोन लग्न होणारच…!!!

0
73

नमस्कार मित्रांनो,

आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर कुठे ना कुठे तीळ नक्की असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार काही तीळ अत्यंत शुभ असतात. तर काही तीळ अशुभ समजले जातात. आज आपण आपल्या हाताच्या बोटांवर, मनगटावर, हातावर, कोपरावर, बगलेत, खांद्यावर तीळ असतात. त्यांचे नक्की अर्थ काय होतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार जाणून घेणार आहोत. सुरुवात करुया आपल्या हाताच्या बोटां पासून ज्या व्यक्तीच्या यामध्ये पुरुष आणि स्त्रिया सुध्दा आल्या. ज्या व्यक्ती च्या बोटांवर तीळ असतो. त्या व्यक्ती विश्वासास पात्र नसतात. आपण पाहतो समाजात अनेक लोक आपल्याला धोका देतात.

आपला विश्वास घात करतात. जर एखाद्या व्यक्ती च्या बोटांवर तीळ असेल तर अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. सावध रहा. एखाद संकट आलं तर त्या संकटाशी सामना करत नाही. आपल्यावर आलेल्या संकाचे रड गाणे गाण्यात त्यांना सार्थकता वाटते.

आपल्या हातावर जर तीळ असेल तर त्याचा काय अर्थ होतो. ज्या व्यक्तींच्या हातावर तीळ असतो त्या व्यक्ती सौभाग्य शाली असतात. त्यांना आरोग्याची प्राप्ती होते. धन मोठ्या प्रमाणत मिळते. संतती त्यांची गुणी निघतात. सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. हातावर तीळ असणाऱ्या व्यक्ती प्रतिभासंपन्न असतात.

ज्या व्यक्तींच्या मनगटावर तीळ असतो त्या व्यक्ती अनावश्यक गोष्टी वर खर्च करत नाही. बुद्धिमान असतात विश्वसनीय असतात. तुम्ही डोळे झाकून अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू शकता. मात्र ज्या पुरुषांच्या मनगटावर तीळ असतो. त्यांचे शक्यतो दोन विवाह होतात. महिलांच्या मनगटावर तीळ असेल तर त्यांचे दोन विवाह होत नाहीत.

ज्या व्यक्तींच्या कोपरावर तीळ असतो त्या व्यक्ती यात्रा करण्याची इच्छा बाळगतात. यात्रा म्हणजे दूर देशी कुठेतरी प्रवास करावा. मनोमन इच्छा असते. अशा व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात. महत्वाच्या प्रसंगी निर्णय घेता येत नाही.

या व्यक्ती एक अथवा दोन कला मध्ये अत्यंत संपन्न असतात. या व्यक्ती धनवान बनू शकतात पण या व्यक्तींना मन लावून काम करता येत नाही. शंभर टक्के योगदान देता येत नाही कारण त्यांचा स्वभाव चंचल असतो.
ज्या व्यक्तींच्या बगला मध्ये तीळ असतो त्या व्यक्ती कशा असतात. ज्या व्यक्तींच्या उजव्या बगल मध्ये तीळ असतो त्या व्यक्ती अनेक कष्टांचा, दुःखांचा सामान करतात.

अशा व्यक्ती नी थोडंसं सावधान राहावं. जी काही संकटे जीवनात येतील ती येण्या पूर्वी जर सावध असतील तर ते आपला आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतील. कल्याण होईल. असतर्क जर असाल तर दुःखद प्रसंग घडू शकतात.

<
डाव्या बगल मध्ये जर तीळ असेल तर अशा व्यक्तीं च्या जीवनातील सुरुवातीची वर्ष संघर्षमय असतात. नंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणत पैसा प्राप्त होतो. अत्यंत सुखी बनतात. भुजा आपल्या खांद्यापासून ते मनगतपर्यंत जो भाग आहे त्यावर जर तीळ असेल तर अशा व्यक्ती अत्यंत विनम्र असतात. अत्यंत कष्टाळू असतात.

त्यांचं वैवाहिक जीवन सुखी असते. जर कोपराजवळ तीळ असेल तर अशा पुरुषांना जीवनात अनेक युद्धाचा सामना करावा लागतो. आणि कमी वयात ते विधुर बनू शकतात. म्हणजे त्यांच्या पत्नीचा मृत्यू होण्याची संभावना असते. स्त्रियांना जर असेल तर त्यांना नोकरी च्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होतात.

ज्या व्यक्तींच्या दोन्ही खांद्याच्या मध्ये तीळ असतो त्या व्यक्ती चंचल असतात. आणि वैवाहिक जीवनात रस नसतो. शक्यतो घराच्या बाहेर जास्त लक्ष्य असते.

ज्या व्यक्तींच्या उजव्या खांद्यावर तीळ असेल ती व्यक्ती चतुर असते. विवेकी, नितिवान असते. ती आपल्या जोडीदाराला फसवत नाही. विश्वास स पात्र ठरते तीच चरित्र चांगलं असतं. प्रत्येक काम विचारपूर्वक करते. मात्र ज्या व्यक्तींच्या डाव्या खांद्यावर तीळ असेल अशा व्यक्ती आपल्या व्यवसायात, समाजात प्राप्त असणाऱ्या स्थिती मध्ये समाधानी राहतात.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here