शुभ संयोग मार्च महिन्याची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकणार तूळ राशीचे नशीब

0
85

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिषानुसार मार्च महिन्यात बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांची होणारी राशातंरी ग्रहुत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राचा बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि स का रा त्म क प्रभाव तूळ राशीच्या जीवनात पडण्याचे संकेत आहेत. मार्च महिन्यापासून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

मार्च महिना आपल्या राखीसाठी सर्वांच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे मार्च महिन्याची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. कारण महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्ताने मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे आणि पंचागानुसार या दिवशी चंद्र आणि शनी यांची युती होत आहे.

त्यानंतर 6 मार्च रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार आहेत. मार्च महिन्यात एकूण 5 ग्रह राशि परिवर्तन करणार आहेत आणि गुरूचा उदय होणार आहे. गुरु ग्रह उदित होणार आहेत. दिनांक 6 मार्च रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार असून, 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे.

16 मार्च रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार असून, केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. दिनांक 18 मार्च रोजी गुरूचा पूर्वेस उदय होणार आहे. दिनांक 24 मार्च रोजी बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे, तर 31 मार्च रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.

एकूणच ग्रह नक्षत्राचा बनत असलेला हा संयोग तुळ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. भोगविलायतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. व्यवसायाला नवीन चालना प्राप्त होणार आहे.

उद्योग व्यापार, समाजकारण, राजकारण, नोकरी, कार्यक्षेत्र, कला, साहित्य, शिक्षण नोकरी, राजकीय जीवन, संसारिक जीवन अशा अनेक क्षेत्रात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. सामाजिक जीवनात आपला मान वाढणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने उत्तम शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. व्यवसाय उद्योगात प्रगतीचे नवे साधन आपल्याला प्राप्त होतील. कमाईच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. संसारिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ ठरणार आहे.

ज्या क्षेत्रात मेहनत करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. विद्यार्थी वर्गासाठी देखील परीक्षेत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरी निमित्त कॉल येऊ शकतो. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. या काळात आपण ठरवलेले योजना यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहेत.

जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून येणार आर्थिक व्यवहार जुळून येणार आहे. नवीन आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल. अचानक धनलाभाचे योग देखील जमून येऊ शकतात. मार्च महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here