एकदा म्हणा फक्त 3 शब्दांचा हा मंत्र… ज्याच्या समोर म्हणाल ती व्यक्ती लगेच होईल वश…

नमस्कार मित्रांनो,

आजकालच्या दुनियेत अनेक प्रकारची खास कामे, त्याच बरोबर जर कोणी आपल्याला सतत त्रास देत असेल, तर आपण त्या व्यक्तीला आपण एखाद्या वशीकरण मंत्राच्या साहाय्याने वश करू शकतो. आपण कोणाकडूनही आपले कोणतेही काम करून घेऊ शकतो.

मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने स्त्री पुरुष किंवा पतीपत्नी, त्याच बरोबर प्रियकर आणि प्रेयसी अगदी कोणीही व्यक्ती या वशीकरण मंत्राचा वापर करून, आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकते.

आपण आपल्या वशमध्ये करून, आपले कोणतेही काम आपल्या इच्छेप्रमाणे पूर्ण करून घेऊ शकतो. तसेच समोरच्या व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे वागायला सांगू शकतो.

मित्रांनो पण या मंत्राचा वापर कोणत्याही प्रकारच्या वाईट कामासाठी किंवा दुसऱ्याच्या फसवणूकीसाठी अजिबात उपयोग करू नये. चांगल्या हेतूने या मंत्राचा मंत्राचा उपयोग करावा तरच याचा फायदा मिळेल.

तांत्र शास्त्रानुसार हा मंत्र प्रथम आपल्याला सिध्द करून घ्यावा लागतो. मित्रांनो हा मंत्र 21 दिवसात सिद्ध होतो आणि एकदा हा मंत्र सिद्ध केल्यावर आपण कोणत्याही व्यक्तीसमोर हा मंत्र बोलल्यास ती समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या सोबत प्रेमाने वागु लागेल.

मित्रांनो हा मंत्र सिद्ध करायला बसताना आपण लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. याशिवाय हा मंत्र सिद्ध करतानाचे 21 दिवस मांसाहार पूर्णपणे बंद करावा लागेल. तसेच रोज झोपताना जमिनीवरच आंथरुन टाकून झोपावे.

यासोबतच 21 दिवस साधकाला ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. मित्रांनो हा मंत्र फक्त शुक्रवारच्या दिवशी सिद्ध करावा. हा मंत्र सिद्ध करण्याची क्रिया सुरू केल्यानंतर त्यामध्ये एक दिवस सुद्धा खंड पडू द्यायचा नाही.

मित्रांनो हा मंत्र सिद्ध करताना रोज पहाटे 4.30 वाजता उठून आंघोळ करावी. लाल रंगाच्या कपड्याचे आसन अंथरून त्यावर पश्चिम दिशेकडे तोंड करून बसावे.

आपल्याला ओम मोहं द्रो या मंत्राचे स्फटिकाच्या माळेवर 1008 वेळा याप्रमाणे सतत 21 दिवस जप करायचा आहे.  21 दिवसांनी हा मंत्र सिद्ध होतो.

मित्रांनो हा मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्ती समोर जाऊन फक्त एकदाच हा मंत्र बोलायचा आहे. ती समोरची व्यक्ती लगेच तुमच्याकडे आकर्षित होईल. त्याच बरोबर जर कोणत्याही कारणाने पतीपत्नीमध्ये प्रेम नसेल, प्रेम कमी होत असेल किंवा इतर मंगलिक दोष असतील किंवा नाते संबंधात कोणत्याही तिसऱ्या पुरुष किंवा स्त्रीच्या प्रभावाने आपले विवाहित जीवन नरकमय झालेले असेल तर आपण या उपायांनी आपल्या जोडीदाराचे प्रेम पुन्हा मिळवू शकता.

मित्रांनो हा उपाय योग्य प्रकारे केल्यास आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकता आणि त्याचबरोबर ती समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल, तुमच्या म्हणण्यानुसार वागायला लागेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *