गव्हाच्या पिठात ठेवा ही एक वस्तू… नजरदोष, करणी बाधा होईल दूर… होईल मोठा धनलाभ…

0
2158

नमस्कार मित्रांनो,

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे आपले मनाचे ख च्ची करण होते. काही वेळा आपल्या आयुष्यात आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसतो. तसेच आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाहीत. यासाठी एक घरगुती उपाय केल्यास आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकते.

मित्रांनो यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठात एक वस्तू टाकायची आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरांमधून कधीच जाणार नाही. आपल्याकडे खूप पैसा येण्यासाठीचा हा उपाय नक्की करून बघा. आर्थिक वृद्धीसाठी आणि खूप पैसे येण्यासाठी याचा उपाय करू शकतो. पण हा उपाय सुरुवातीला थोडा कमी परिमाण दाखवतो त्यामुळे हा उपाय तुम्ही सतत केला पाहिजे.

मित्रांनो या उपायामुळे आर्थिक वृद्धी तसेच तुमच्याकडे पैसा येण्यासाठी, पैशांमध्ये वाढ होण्यासाठी माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये वास्तव्य कायमस्वरूपी राहण्यासाठी याचा फायदा होतो.

आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दर शनिवारी दळण दळायचे आहे, हे एवढे एक महत्वाचे काम सतत करायचे आहे. त्याचबरोबर शनिवारी सोडून आपल्या घरातील इतर दिवशी कोणतेही धान्य दळून आणायच नाही. त्याच बरोबर या गव्हाच्या पिठात आपल्याला तीन वस्तू ठेवायच्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने पहिली वस्तू म्हणजे आपल्याला गव्हाच्या पिठात काळे चणे टाकायचे आहेत. अशा प्रकारे ते काळे हरभरे टाकुन, नंतर त्या पिठामध्ये आपल्याला 11 तुळशीची पाने टाका. ही  तुळशीपत्र तोडताना आपण माता लक्ष्मीचा आदर मनामध्ये ठेवून ती तोडून स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत. तसेच माता लक्ष्मीचा मंत्र जप करायचा आहे.

आपण जे काही काम करत आहे ते काम पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, स्वामी समर्थ महाराज या देवतांकडे पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करावी आणि “ओम नमो नारायणा, हरी ओम नमो नारायण” या पवित्र मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे.

तसेच तिसरी गोष्ट केशरमधील साधारणपणे दोन काड्या मिक्स करून ते दळण  दळून आणायचं आहे. असे केल्यास आपल्यावर सदैव देवीदेवतांची कृपादृष्टी राहते. तसेच ते धान्य फक्त शनिवारच्या दिवशी दळायचे आहे. त्यामुळे हा उपाय अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.

हा उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल. या 3 वस्तूंपैकी जी तुम्हाला जमेल ती टाकूनच दळण दळावे.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here