या राशींचा चांगला काळ 26 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

0
66

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला विशेष महत्त्व आहे. मंगळ लाल ग्रहाशी संबंधित आहे. जो अग्नी आणि क्रोध यांचा कारक आहे. मनुष्याच्या स्वभावर त्यांचे भवितव्य अवलंबून असते. हा स्वभाव मंगळ ग्रहाचा स्थानावरून निश्चित होतो. म्हणून त्यांच विशेष महत्त्व आहे.

शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करेल. त्यानुसार पुढील 4 राशींसाठी ग्रहमान अनुकूल असेल. डोकं शांत ठेवून काम केल्याने नोकरी-व्यवसायात त्यांची प्रगती होण्यास मदत होईल आणि आपोआप धन वृद्धीचे मार्ग खुले होतील. पण कोणत्या आहेत त्या लकी राशी चला जाणून घेऊया.

मित्रांनो मंगळ हा अमंगल करणारा ग्रह नसून मंगलमय करणारा ग्रह आहे. त्यामुळे येत्या काळात संधीच सोन करा आणि दीर्घकाळ लाभ घ्या. 1) पहिली राशी आहे मेष राशी – मेष राशीच्या दहाव्या घरात मंगळ प्रवेश करेल. दहाव्या घराला कर्मभाव असे म्हणतात.

मंगळाने या राशीत प्रवेश केल्याने करियर मध्ये मेष राशीच्या लोकांची प्रगती होईल. त्याबरोबरच नोकरीत बढतीचा मार्ग खुला होईल. याशिवाय धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या लोकांसाठी जीवनशैलीत बदल करणं फायदेशीर ठरेल.

2) दुसरी राशी आहे वृषभ राशी – मंगळ वृषभ राशीच्या नव्या घरात प्रवेश करेल. कुंडलीचे नवे घर भाग्याचे कारकस्थान आहे. अशा स्थितीत मंगळाच्या या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. संक्रमण काळात तुम्ही जे काम कराल त्या तुम्हाला प्रचंड यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित समस्या संपतील. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि भाग्य तुम्हाला साथ देईल.

3) धनु राशी – धनु राशीच्या दुसऱ्या घरात मंगळाचे भ्रमण होईल. धनाच्या घरामध्ये मंगळाचे भ्रमणामुळे अचानक धनलाभाचे योग धनु राशीच्या लोकांसाठी येतील. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत आर्थिक वृद्धी होईल. नवीन व्यवसायात सुद्धा आर्थिक प्रगती होईल.

4) मीन राशी – मीन राशीच्या अकराव्या घरात मंगळाचे भ्रमण होईल आणि हे स्थान उत्पन्नाचे आहे. मंगळाच्या मार्गक्रमणात आर्थिक स्थिती मजबूत राहील. मंगळ संक्रमणाच्या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतो. याशिवाय व्यवसायात आर्थिक बाजू मजबूत राहिली.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here